महाल परिसरात मंगळवारी दुपारी लागलेल्या आगीत फूटवेअरच्या तीन दुकानातील लाखो रुपयांचा माल नष्ट झाला. आगीमुळे परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. आजूबाजूच्या परिसरात आग पसरण्याचा धोका निर्माण झाला होता .यामुळे काही वेळ नागरिकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले ...
गोठ्यातील शेतीपयोगी साहित्य, कुटार, बैलबंडी आणि स्पिंक्लरचे पाईप आगीत जळून राख झाले. या आगीमध्ये गोठ्यांपासून १०० मीटर अंतरावर असलेले निंबाचे झाडेही पूर्णत: जळाले. लगतच्या गुलाब बैगने व युवराज बैगने यांच्याही गोठ्याला झळ पोहोचली. आग लागल्याने गावात ए ...
मानोरी येथील साजदा शब्बीर शहा यांच्या शेतामध्ये असलेल्या रोहित्रात रविवारी (दि.२४) दुपारी अचानक शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत सुमारे साडेसहा लाख रु पयांचे नुकसान झाले आहे. ...
श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव परिसरातील लाटेवस्ती भागात जागेच्या वादातून एका तरुणावर शनिवारी रात्री गोळीबार करण्यात आला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. ...
शकुंतला रेल्वेचा कारभार चालणाऱ्या सिनिअर सेक्शन इंजिनिअर कार्यालयाला २४ मे रोजी पहिटे ५:३० वाजताच्या दरम्यान आग लागल्याने रेल्वे साहित्यासह दस्तऐवज खाक झाले. ...
यावर्षी कोरोना आजाराचे संकट देशासह राज्यावर आले आहे. यामुळे मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउन राज्यात घोषित करण्यात आला आहे. तसेच वन्यजीव विभागानेही पर्यटकांसाठी अभयारण्यांचे दरवाजे बंद ठेवले आहेत. यामुळे उन्हाळ्यात पर्यटक या भागात फिरकलेच नाही. ...