दलाचे पाच जवान जखमी झाले असून, जवानांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता मॉलला अगदी लागून असलेल्या ऑर्किड एन्क्लेव या ५५ मजली इमारतीमधील अंदाजे ३ हजार ५०० रहिवाशांचे सुरक्षिततेची आवश्यकता लक्षात घेऊन जवळच्या मैदानामध्ये स्थलांतर केले. ...
सिटी सेंटर मॉल तळमजला अधिक तीन मजल्याची इमारत आहे. गुरुवारी रात्री ८ वाजून ५३ मिनिटांनी मॉलला लागलेली आग सुरुवातीला छोटी होती. मात्र रात्री अकरानंतर आगीचा भडका उडण्यास सुरुवात झाली. ...
देऊनगर येथील इमारतीत तळ मजल्यावर फारुख खान यांचा प्लास्टिक मणी बनविण्याचा कारखाना असून त्यावरील पहिल्या मजल्यावर दहा खोल्या आहेत त्यापैकी नऊ खोल्यांमध्ये कामगार राहत होते . ...