लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे अग्निशामक दल

पुणे अग्निशामक दल, मराठी बातम्या

Fire brigade pune, Latest Marathi News

सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पात सिलेंडरच्या रेग्युलेटरला आग; एक जण किरकोळ जखमी  - Marathi News | Cidco's dream home project break out fire from cylinder regulator; One minor was injured | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पात सिलेंडरच्या रेग्युलेटरला आग; एक जण किरकोळ जखमी 

अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. ...

भिवंडी येथे केमिकलच्या गोडाऊनला भीषण आग  - Marathi News | Fire breaks out at chemical godown at Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी येथे केमिकलच्या गोडाऊनला भीषण आग 

अग्निशमन दलाचे आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ...

Video : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका - Marathi News | Fire at MNNL building in Bandra; About 100 people likely to get stuck | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका

जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  ...

कुलाबा येथे लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू - Marathi News | one dead and one injured in colaba churchil chamber building fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुलाबा येथे लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू

या दुर्घटनेत एकाच मृत्यू झाल्याने याप्रकरणी अपमृत्यूची नोंद कुलाबा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.  ...

कुलाब्यातील चर्चिल चेंबर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग  - Marathi News | Fire on the third floor of the church chamber building in Colaba | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुलाब्यातील चर्चिल चेंबर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग 

६ ते ७ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी केले रेस्क्यू  ...

मित्राला भेटण्यासाठी आलेला अकरा वर्षाचा मुलगा अडकला लिफ्टमध्ये - Marathi News | boy cought in lift ; fire brigade rescue him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मित्राला भेटण्यासाठी आलेला अकरा वर्षाचा मुलगा अडकला लिफ्टमध्ये

मित्राला भेटण्यासाठी आलेला अकरा वर्षीय मुलगा लिफ्टमध्ये अडकल्याची घटना येवलेवाडी येथे घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याची सुखरुप सुटका केली. ...

पुण्यात जुना वाडा काेसळला ; जीवितहानी नाही - Marathi News | old wada collapse in pune ; no casualty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात जुना वाडा काेसळला ; जीवितहानी नाही

पुण्यातील रविवार पेठेतील जुना वाडा आज सकाळी साडेनऊच्या सुमारास काेसळला. ...

Video : गोरेगावात गटारात पडलेला चिमुरडा १५ तास उलटूनही बेपत्ता; शोधकार्य सुरूच  - Marathi News | kid falls in gutter in goregaon after 15 hours he is missing; rescue operation still there | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : गोरेगावात गटारात पडलेला चिमुरडा १५ तास उलटूनही बेपत्ता; शोधकार्य सुरूच 

उघड्या नाल्यात खेळता खेळता पडला ३ वर्षाचा चिमुरडा  ...