लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खते

Importance of Fertilizers in agriculture in Marathi

Fertilizer, Latest Marathi News

Importance of Fertilizers in agriculture खते हे शेतजमिनीसाठी महत्त्वाची निविष्ठा आहे. पिकांना योग्य पोषण मिळण्यासाठी खतांची आवश्यकता असते.
Read More
पीक संरक्षणासाठी निंबोळी अर्क करेल मदत; रासायनिक वापर कमी करा कृषी विभागाचे आवाहन - Marathi News | Nimboli extract will help in crop protection; Agriculture Department appeals to use less chemicals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक संरक्षणासाठी निंबोळी अर्क करेल मदत; रासायनिक वापर कमी करा कृषी विभागाचे आवाहन

रसायनांच्या अतिवापरामुळे होणारा पर्यावरणाचा र्‍हास निश्चितपणे थांबवता येऊ शकतो. त्यासाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन पद्धतीमधील शिफारशींचा अवलंब सर्वांनी करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. ...

GST: दिलासादायक, रासायनिक खतांवरील जीएसटीतून लवकरच शेतकऱ्यांची मुक्तता होणार? - Marathi News | GST on chemical fertilisers will soon removed off for farmers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :GST: दिलासादायक, रासायनिक खतांवरील जीएसटीतून लवकरच शेतकऱ्यांची मुक्तता होणार?

GST free chemical fertilisers रासायनिक खतांवरील जीएसटीमुळे शेतकऱ्यांना अधिकचा भुर्दंड सोसावा लागत असून ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या जीएसटी परिषदेत खतांवरील जीएसटीतून मुक्तता मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...

शेतकरी बांधवांनो या पिकांवर कीटकनाशक फवारणी नको! - Marathi News | Farmer brothers, do not spray pesticides on these crops! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवांनो या पिकांवर कीटकनाशक फवारणी नको!

रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढल्याने पिकातील अर्क काही प्रमाणात पोटात जातो. यामुळे शक्यतो पिकांवर कीटकनाशक फवारणी करूच नये. या ऐवजी जैविक अर्कांचा उपयोग करावा. ...

कृषी सेवा केंद्र चालकांची मनमानी; युरिया मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत - Marathi News | Arbitrariness of agricultural service center operators; Farmers are in trouble due to lack of urea | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी सेवा केंद्र चालकांची मनमानी; युरिया मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

कृषी विभाग म्हणतंय साठा भरपूर तरीही शेतकर्‍यांना युरिया मिळेना... ...

Fertilizers Stock : खतांची टंचाई नाही, मागील वर्षीचा 41हजार मेट्रिक टन खताचा साठा शिल्लक - Marathi News | Latest News Last year's 41 thousand metric ton fertilizer stock remaining in nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fertilizers Stock : खतांची टंचाई नाही, मागील वर्षीचा 41हजार मेट्रिक टन खताचा साठा शिल्लक

Fertilizers Stock : खत व बियाण्यांची टंचाई दाखवून शेतकऱ्यांची लूट होत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. ...

बियाणे, खते खरेदी करताना फसवणूक झाली तर काय कराल? - Marathi News | What to do if you get cheated while buying seeds, fertilizers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बियाणे, खते खरेदी करताना फसवणूक झाली तर काय कराल?

निसर्गाच्या भरोशावर शेती करणाऱ्या शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभाग सज्ज असतो. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना फसवणूक झाल्याची शेतकऱ्यांची तक्रार असते. ...

डीएपी, युरियाची तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात विक्री; जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | DAP, Sale of Urea from Telangana State to Maharashtra; Know what is the reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डीएपी, युरियाची तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात विक्री; जाणून घ्या काय आहे कारण

रॅक पॉइंट नसल्याने शेतकरी तेलंगणा राज्यातून डीएपी, युरिया आणि विविध खते महाराष्ट्रात. ...

रासायनिक खताचा वापर जपूनच करा; 'नायट्रेट' करतोय घात ! - Marathi News | Use chemical fertilizers sparingly; "Nitrate" is harmful! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रासायनिक खताचा वापर जपूनच करा; 'नायट्रेट' करतोय घात !

जलस्रोत बाधित होण्यास नायट्रेटचे घटक ठरताहेत कारणीभूत ...