लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फॅशन

फॅशन, मराठी बातम्या

Fashion, Latest Marathi News

बॉलिवूड कलाकार वापरतात इतकी महागडी घड्याळं, किंमत वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Expensive watches of bollywood celebrities | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :बॉलिवूड कलाकार वापरतात इतकी महागडी घड्याळं, किंमत वाचून व्हाल थक्क!

बॉलिवूड कलाकारांची लाइफस्टाइल हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आपले आवडते कलाकार, कसे राहतात, कोणत्या ब्रॅन्डते कपडे परिधान करतात, किती किंमतीच्या कार, घड्याळ वापरतात याची उत्सुकता लागलेली असते. ...

स्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन! - Marathi News | Bollywood Films That Gave Us Major Fashion Goals | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :स्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन!

बॉलिवूड सिनेमे, सेलिब्रिटी आणि फॅशन वर्ल्ड हे न तुटणारं समिकरण. बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांच्या भन्नाट फॅशन स्टाईल्स अनेक चाहते फॉलो करतात. याची अनेक उदाहरणं सोशल साईट्सवरून व्हायरल होत असल्याचंही आपण पाहतो. ...

हटके लूकसाठी नक्की ट्राय करा 'हे' ट्रेन्डी जॅकेट्स! - Marathi News | These jackets to rock the fashion world | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :हटके लूकसाठी नक्की ट्राय करा 'हे' ट्रेन्डी जॅकेट्स!

सध्या मार्केटमध्ये नवनवीन फॅशन ट्रेन्ड पहायला मिळतात. अनेकदा जुन्याच फॅशन पुन्हा नव्याने ट्रेन्डमध्ये येतात. तर बऱ्याचदा काही नवीन हटके फॅशन बाजारात येतात. ...

'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी! - Marathi News | Bollywood celebrities and their love for international brands | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी!

फॅशन आणि स्टाइलबाबत बॉलिवूड सेलिब्रिटी हे न तुटणारं समीकरण. अनेक बॉलिवूड स्टार्सच्या वॉर्डरोबमध्ये एकापेक्षा एक अशा नॅशनल आणि इंटरनॅशनल ब्रँड्सचे कपडे असतात. ...

बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सिल्व्हर ज्वेलरीचा ट्रेन्ड; तुम्हीही करा ट्राय! - Marathi News | Take cues from bollywood actresses to carry them silver jewellery | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सिल्व्हर ज्वेलरीचा ट्रेन्ड; तुम्हीही करा ट्राय!

आर्टीफिशअल आणि फंकी ज्वेलरीसाठी महिला आणि तरूणी फार क्रेझी असतात. सध्या ड्रेससोबत मॅचिंग आणि ट्रेन्डी ज्वेलरी घालण्याचा ट्रेन्ड आहे. त्याचबरोबर फॅशन वर्ल्ड आणि बॉलिवूडमध्ये सिल्व्हर ज्वेलरीचा ट्रेन्ड जोरात आहे. ...

लिपस्टिकचे बोल्ड दिसण्यासोबतच 'हे' होतात फायदे! - Marathi News | Benefits of applying lipstick | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :लिपस्टिकचे बोल्ड दिसण्यासोबतच 'हे' होतात फायदे!

लिपस्टिक ओठांचं सौंदर्य वाढवण्यासोबतच चेहरा आकर्षक करण्यासाठीही फायदेशीर ठरते. त्यामुळे अनेकदा एक्सपर्ट्स आपला चेहरा आणि त्वचा यांनुसारचं लिपस्टिकचा रंग निवडण्याचा सल्ला देतात. ...

आता पार्लरपेक्षा कमी पैशांत घरच्या घरी हातांचं सौंदर्य वाढवा! - Marathi News | Increase the beauty of your nails at home | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :आता पार्लरपेक्षा कमी पैशांत घरच्या घरी हातांचं सौंदर्य वाढवा!

आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासोबतच शरीराच्या इतर अवयवांचं सौंदर्यही तितकचं महत्त्वाचं आहे. अनेकदा पार्लर ट्रिटमेंटने चेहऱ्यासोबतचं आपल्या हातांचं आणि पायांचं सौंदर्य वाढवण्यासाठी उपाय करण्यात येतात. ...

मेहंदीचा रंग खुलवण्यासाठी काही घरगुती टिप्स! - Marathi News | Tips to get Dark Mehndi Naturally | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मेहंदीचा रंग खुलवण्यासाठी काही घरगुती टिप्स!

श्रावणाच्या पवित्र महिन्याला सुरूवात झाली आहे. श्रावण महिन्यापासूनच सर्व सणांना सुरूवात होते. श्रावण म्हणजे सणांचा महिना असं म्हटलं तरीदेखील वावगं ठरणार नाही. श्रावणात नागपंचमी, रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा यांसारखे अनेक सण येतात. ...