लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Agro Advisory : बदलत्या हवामानात रब्बी पिकांसाठी कृषी सल्ला वाचा सविस्तर - Marathi News | Agro Advisory: Read detailed agricultural advisory for Rabi crops in changing climate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बदलत्या हवामानात रब्बी पिकांसाठी कृषी सल्ला वाचा सविस्तर

Agro Advisory : मराठवाड्यात येत्या पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून आज १५ व उद्या १६ जानेवारी रोजी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पिकांची कशी काळजी घ्यावी याविषयी वाचा सविस्तर ...

खडकाळ माळरानावर बहरली देशी पावट्याची शेती; मानसिंगरावांना मिळाली हमखास उत्पन्नाची हमी - Marathi News | Indigenous dolichos bean farming flourished on the barren land; farmer mansingrao got a guaranteed income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खडकाळ माळरानावर बहरली देशी पावट्याची शेती; मानसिंगरावांना मिळाली हमखास उत्पन्नाची हमी

Farmer Success Story बिऊर ता. शिराळा येथील प्रगतशील शेतकरी मानसिंग शिवाजी पाटील यांनी शांतीनगर तलावाजवळ असणाऱ्या एक एकर खडकाळ शेतीत देशी पावट्याचे किफायतशीर पीक घेतले आहे. ...

National Turmeric Board : हळद मंडळाची स्थापना, आता 30 वाणांच्या निर्यातीला चालना, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News National Turmeric Board Establishment of Turmeric Board, now promoting the export of 30 varieties, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळद मंडळाची स्थापना, आता 30 वाणांच्या निर्यातीला चालना, वाचा सविस्तर 

National Turmeric Board : मंत्री पीयूष गोयल यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हळद मंडळाचे (National Turmeric Board) उद्घाटन केले. ...

Rabbi Season 2025 : गव्हाची पेरणी 320 लाख हेक्टर क्षेत्रावर, पहा रब्बी पिकांचा पेरणी अहवाल, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Rabbi Season 2025 Wheat sowing on 320 lakh hectares, see Rabi crop sowing report, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गव्हाची पेरणी 320 लाख हेक्टर क्षेत्रावर, पहा रब्बी पिकांचा पेरणी अहवाल, वाचा सविस्तर

Rabbi Season 2025 : यंदाच्या रब्बी हंगामात (Rabbi Sowing) 320 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. ...

पोर्टलच बंद; सोयाबीनची खरेदी होणार कशी? - Marathi News | The portal is closed; How will soybeans be purchased? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोर्टलच बंद; सोयाबीनची खरेदी होणार कशी?

Amravati : मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना मेसेज देण्यासाठी अडचण ...

CCI in High Court : कापूस महामंडळाने न्यायालयात काय दिले उत्तर ते वाचा सविस्तर - Marathi News | CCI in High Court: Read the detailed answer given by the Cotton Corporation in the court. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस महामंडळाने न्यायालयात काय दिले उत्तर ते वाचा सविस्तर

CCI in High Court : कापसाच्या खरेदीबाबत दाखल करण्यात आलेली एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे. या विषयी वाचा सविस्तर ...

आंबा पिकातील पुनर्मोहर व कीड-रोग नियंत्रणासाठी कोणत्या फवारण्या घ्याव्यात? वाचा सविस्तर - Marathi News | What sprays should be used for re flowering and pest and disease control in mango crops? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा पिकातील पुनर्मोहर व कीड-रोग नियंत्रणासाठी कोणत्या फवारण्या घ्याव्यात? वाचा सविस्तर

Mango Spraying Schedule हवामानात सतत होणाऱ्या बदलामुळे आंबा पिकावर संक्रांत आली आहे. थंडी, कडकडीत ऊन, उष्मा या संमिश्र हवामानाचा परिणाम झाल्याने तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...

E Peek Pahani : शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी करण्यास आज शेवटचा दिवस - Marathi News | E Peek Pahani: Today is the last day to doing farmer level e pik pahani digital crop survey | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E Peek Pahani : शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी करण्यास आज शेवटचा दिवस

E Peek Pahani १ डिसेंबरपासून ई-पीक पाहणी सुरू झाली आहे. पीकविमा, हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्रीसाठी ई-पीकपाहणी आवश्यक असून, शेतकरी स्तरावरील नोंदणीस अवधा एक दिवस उरला आहे. ...