लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Kanda Bajarbhav : लासलगाव मार्केटमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Kanda Market What is the price of red onion in Lasalgaon market, read today's market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगाव मार्केटमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Bajarbhav : आज लाल कांद्याची नाशिक जिल्ह्यात ७० हजार क्विंटल आवक झाली. राज्यभरात जवळपास दीड लाख क्विंटल कांदा आवक झाली.  ...

उसाला तुरा आल्यावर वजन आणि साखरेवर मोठा परिणाम; कसे कराल तोडणीचे नियोजन? - Marathi News | When sugarcane reaches maturity, it has a major impact on weight and sugar; How will you plan harvesting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाला तुरा आल्यावर वजन आणि साखरेवर मोठा परिणाम; कसे कराल तोडणीचे नियोजन?

पूर्वहंगामी, सुरू व खोडवा असा सर्व तऱ्हेचा ऊस अकाली पक्व होऊन त्याला पांढरे शुभ्र तुरे लागल्याने उसाचे वजन व साखरे प्रमाण घटणार असल्याचे हे गंभीर दिसू लागले आहे. ...

रब्बी पिकांना युरिया मिळेना! विक्रेत्यांची मनमानी पुढे शेतकरी हतबल - Marathi News | Urea not available for Rabi crops! Farmers desperate due to vendors' arbitrariness | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी पिकांना युरिया मिळेना! विक्रेत्यांची मनमानी पुढे शेतकरी हतबल

रब्बी हंगामाच्या अनुषंगाने सध्या शेतकऱ्यांना युरिया खताची गरज आहे. मात्र, खत दुकानदारांकडून खताची कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. खत शिल्लक नसल्याचे सांगून जादा दराने विक्री होत आहे. तर दुकानांतून अन्य खते लिंकिंग करून विक्री होत आहेत. ...

वर्षाच्या सुरुवातीलाच बाजार झाला कांदामय, निर्यातीतही होतेय वाढ; भविष्यात कसे राहतील दर? - Marathi News | The market became saturated with onions at the beginning of the year, exports are also increasing; How will the prices be in the future? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वर्षाच्या सुरुवातीलाच बाजार झाला कांदामय, निर्यातीतही होतेय वाढ; भविष्यात कसे राहतील दर?

kanda market गेल्या काही दिवसांपासून लाल कांद्यासाठी पोषक असलेली थंडी वाढल्याने प्रतवारीत सुधारणा होऊन कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली. ...

Collector Land : कलेक्टर लँड म्हणजे काय, ही जमीन विकत घेताना काय काळजी घ्यावी? - Marathi News | Latest News What is collector land, what should be taken care of while buying this land? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कलेक्टर लँड म्हणजे काय, ही जमीन विकत घेताना काय काळजी घ्यावी?

Collector Land : अशा विशिष्ट लोकांना सवलतीच्या दराने किंवा मोफत दिलेली असते. या जमिनीविषयी अधिक माहिती घेऊयात....  ...

Wheat Crop Management : गहू पिकावरील मावा किडीच्या नियंत्रणासाठी 'या' उपाययोजना हमखास करा  - Marathi News | Latest news gahu farming Ensure these measures to control aphids on wheat crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गहू पिकावरील मावा किडीच्या नियंत्रणासाठी 'या' उपाययोजना हमखास करा 

Wheat Crop Management : ढगाळ वातावरण असल्याने गव्हाच्या पिकावर माव्याचा (अळी/कीड) प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. ...

ढगाळ वातावरणात कीड व रोगांपासून कसे कराल आंबा पिकाचे संरक्षण? वाचा सविस्तर - Marathi News | How to protect mango crops from pests and diseases in cloudy weather? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ढगाळ वातावरणात कीड व रोगांपासून कसे कराल आंबा पिकाचे संरक्षण? वाचा सविस्तर

कोकणातील शेतकऱ्यांसाठी आंबा हे महत्त्वाचे फळपीक आहे. मोहोर येण्यापासून ते फळ काढणीपर्यत तुडतुडे, फुलकिडी, भुरी रोग, फळमाशी तसेच फळगळ अशा विविध समस्या उद्भवतात. ...

आधी महाडीबीटीवर कागदपत्रे अपलोड करा, मग पूर्वसंमती मिळेल, 'या' तारखेपर्यंत मुदत  - Marathi News | Latest news First upload the documents on MahaDBT, then prior approval Deadline until January 9th | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आधी महाडीबीटीवर कागदपत्रे अपलोड करा, मग पूर्वसंमती मिळेल, 'या' तारखेपर्यंत मुदत 

Agriculture Scheme : काही दिवसांपूर्वी महाडीबीटी पोर्टलवर पूर्व संमती देण्याचा पर्याय बंद असल्याची माहिती देण्यात आली होती. ...