Chia Seed Tilgul : मकरसंक्रांतीच्या पारंपरिक तीळ-गूळ खाण्याच्या प्रथेला आधुनिक पोषणमूल्यांची जोड देत वाशिम शेतीशिल्प अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या चिया तिळगूळ, चिया चिक्की व चिया न्यूट्री बार या आरोग्यदायी उत्पादनांचा शुभारंभ करण्यात आला आहे. चिया ब ...
तालुक्यातील विविध भागांत चार-पाच हत्तींना आवरताना वनविभागाची दमछाक होते. त्यामुळे वनविभाग वेळीच अलर्ट न झाल्यास कणकुंबी भागातील बारा हत्तींचा कळप चंदगड तालुक्यात शिरला तर मोठे संकट तालुक्यावर घोंगावू शकते. त्यातून शेतकऱ्यांना वाचविण्याचे मोठे आव्हान ...
सूर्या कालव्यातून उन्हाळी हंगामासाठी डहाणू, पालघर तालुक्यातील गावांना ३० डिसेंबरला डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे; तर दोन दिवसांपूर्वी उजव्या कालव्यातूनही पाणी सोडण्यात आले आहे. ...
राज्य सरकारने राज्यभरात पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेची अंमलबजावणी सुरू केली असून, आता भूमी अभिलेख विभाग असे पाणंद रस्ते नकाशावर दिसत असल्यास त्यांची नोंद सातबारा उताऱ्यावर करणार आहे. ...
Dhan Kharedi : नागपूर जिल्ह्यात एमएसपी दराने धान खरेदी झाली असली तरी शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप एकही रुपया जमा झालेला नाही. पणन मंडळ आणि आदिवासी विकास महामंडळाकडे २ हजार ७७७ शेतकऱ्यांचे २५.८७ कोटी रुपयांचे चुकारे थकीत असून धान उत्पादक आर्थिक विवंचन ...