दोन दिवसीय परिसंवादाच्या दरम्यान, भरड धान्य लागवडीच्या विविध पैलूंवर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली, ज्यामध्ये आनुवंशिकतेद्वारे उत्पन्न वाढ, प्रभावी कृषी पद्धती, मूल्य साखळी एकत्रीकरण आणि प्रक्रिया संधी यांचा समावेश आहे. ...
शुभांगी यांनी तंत्रशेतीचा निर्णय घेतला आणि कलिंगड, काळा तांदूळ, विविध प्रकारच्या भाज्यांचे विक्रमी उत्पादन घेत नवा धडाच दिला. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाकडूनही त्यांना गौरविण्यात आले आहे. ...
ठिबक सिंचनाव्दारे कार्यक्षम वापर करून नारळ मसाला मिश्र पिकांची लागवड फायदेशीर ठरत आहे. या बागेमध्ये नारळाच्या पिकाचा मुख्य पीक म्हणून अंतर्भाव असून, त्यांची लागवड ७.५ बाय ७.५ मीटर अंतरावर करण्याची शिफारस केली आहे. ...
येत्या हंगामात साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने सरकारकडून साखरेच्या निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे. तसे झाल्यास तब्बल सात वर्षानंतर भारताची साखर निर्यात थांबणार आहे. ...