लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
वर्षाला 34 लाख मेट्रिक टन तणसाचे उत्पादन, मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रक्रिया उद्योग गरजेचा - Marathi News | Latest News Financial benefit to farmers if processing industry starts on rice paddy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वर्षाला 34 लाख मेट्रिक टन तणसाचे उत्पादन, मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रक्रिया उद्योग गरजेचा

तणसीवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास निश्चितच शेतकऱ्यांना अच्छे दिन येऊ शकतात. ...

बाजारसमितीत आडते व व्यापारी पडतात संत्र्याचे भाव; पाथर्डीच्या शेतकऱ्यांनी शोधला हा नवा पर्याय - Marathi News | market committee gets stuck and traders fall prices of oranges; The farmers of Pathardi discovered this new option for market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारसमितीत आडते व व्यापारी पडतात संत्र्याचे भाव; पाथर्डीच्या शेतकऱ्यांनी शोधला हा नवा पर्याय

पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजीसह परिसरातील शेतकऱ्यांनी दर्जेदार संत्रा उत्पादित केला आहे. मात्र, संत्र्याला पुणे, वाशी बाजारात समाधानकारक भावच मिळत नाही. ...

Farmer Subsidy : आठवड्यात कृषीचे 50 जीआर निघाले, पण शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे नाही मिळाले! - Marathi News | Latest News Farmers who benefited from agricultural scheme have no subsidy even after a yearin a week, but the farmers did not get the subsidy money! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Subsidy : आठवड्यात कृषीचे 50 जीआर निघाले, पण शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे नाही मिळाले!

सुमारे वर्षभरापूर्वी शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या साहित्याचे आता वर्ष उलटूनही अनुदानाचे पैसे मिळालेले नाहीत. ...

Wheat Management : शेतकऱ्यांनो! गव्हाची कापणी, मळणी आणि साठवण कशी करावी? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News How to harvest, thresh and store wheat see details by dr kalyan deolankar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Management : शेतकऱ्यांनो! गव्हाची कापणी, मळणी आणि साठवण कशी करावी? जाणून घ्या सविस्तर 

गहू काढणीला सुरवात झाली असून गहू कापणीपासून ते मळणीपर्यंत आणि गव्हाच्या साठवणुकीपर्यंत काळजी घेणे महत्वाचे असते. ...

Onion Market : उन्हाळ कांद्यापेक्षा लाल कांद्याचा तोरा वाढला, आजच्या सकाळ सत्रातील बाजारभाव  - Marathi News | Latest News 11 march Todays morning session onion market price in nashik with maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : उन्हाळ कांद्यापेक्षा लाल कांद्याचा तोरा वाढला, आजच्या सकाळ सत्रातील बाजारभाव 

नाशिक जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश बाजारसमित्यामध्ये सकाळ सत्रातील कांदा लिलाव पार पडले आहेत. ...

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज.. उजनीतून आजपासून पाणी सोडणार - Marathi News | Good news for the farmers of Solapur district.. Water will be released from Ujani from today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज.. उजनीतून आजपासून पाणी सोडणार

सोलापूर शहरासह नदी काठचा गावांना पिण्याचा पाण्यासाठी उजनी धरणातून सोमवार दि. ११ रोजी पहाटे ५ वाजता १ हजार ५०० क्युसेक विसर्गाने भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार. ...

गहू व ढग संशोधन केंद्रानंतर आता महाबळेश्वरच्या मातीत स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरु होणार - Marathi News | After wheat and cloud research center, strawberry research center will be started in the soil of Mahabaleshwar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गहू व ढग संशोधन केंद्रानंतर आता महाबळेश्वरच्या मातीत स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरु होणार

गहू व ढग संशोधन केंद्रानंतर आता महाबळेश्वरच्या मातीत स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र उभे राहत आहे. एकूण तीन एकर क्षेत्र या प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आले असून, इमारतीचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. ...

चिक्कूच्या घोलवडची ओळख आता मधाचे गाव घोलवड अशी होणार - Marathi News | Chikku's sapota Gholwad will now be known as Madhache gav Gholwad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चिक्कूच्या घोलवडची ओळख आता मधाचे गाव घोलवड अशी होणार

मधाचे गाव हा उपक्रम शेती आणि पर्यावरणपूरक असून घोलवड हे राज्यातील तिसरे मधाचे गाव झाल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबईच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी डहाणू येथे जाहीर केले. ...