लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
खंडीचा हिशेब लावून खंडीने उत्पन्न देणारे हे खत करेल तुमची माती जिवंत - Marathi News | This fertilizer, which yields by volume, will keep your soil alive | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खंडीचा हिशेब लावून खंडीने उत्पन्न देणारे हे खत करेल तुमची माती जिवंत

रासायनिक खतांच्या अतिवापराचे धोके लक्षात घेता देशभरासह राज्यात सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती केली जात आहे. दुसरीकडे पशुधनाची संख्या सातत्याने कमी होत असल्याने शेणखताचा तुटवडा निर्माण होत आहे. ...

Success Story: शेतकऱ्याला लाल मिरचीने केले मालामाल, ३० लाखांचे झाले उत्पन्न - Marathi News | Success Story: Red pepper made the farmer rich, income of 30 lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story: शेतकऱ्याला लाल मिरचीने केले मालामाल, ३० लाखांचे झाले उत्पन्न

१० एकर शेतात निघाली १०० क्विंटल मेडिकल लाल मिरची ...

पिवळे सोने तेजीत तर शेतकऱ्यांचे पांढरे सोने मात्र मंदीत - Marathi News | Yellow gold is booming while farmers' white gold is in recession | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिवळे सोने तेजीत तर शेतकऱ्यांचे पांढरे सोने मात्र मंदीत

नेते निवडणुकीत व्यस्त; शेतकरी कापूस दराने त्रस्त ...

कोकण विद्यापीठाच्या १३५ दिवसांत तयार होणाऱ्या ह्या भात वाणाला शेतकऱ्यांची पसंती - Marathi News | Farmers prefer this variety of rice which is produced in 135 days of Konkan University; Double seed production this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकण विद्यापीठाच्या १३५ दिवसांत तयार होणाऱ्या ह्या भात वाणाला शेतकऱ्यांची पसंती

'रत्नागिरी आठ' (सुवर्णा-मसुरा) वाणाला असलेल्या वाढत्या मागणीमुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने गतवर्षीच्या ६० टन बियाणापेक्षा दुप्पट बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Koyna Dam सांगलीसाठी कोयनेतून ३००० क्युसेक्सचा विसर्ग; दुष्काळी शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | Discharge of 3000 cusecs from Koyne for Sangli; Relief to drought-stricken farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam सांगलीसाठी कोयनेतून ३००० क्युसेक्सचा विसर्ग; दुष्काळी शेतकऱ्यांना दिलासा

सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी आणखी मागणी वाढल्याने कोयना धरणाच्या आपत्कालीन द्वारमधून शुक्रवारी सकाळपासून ९०० क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविला आहे. पायथा वीजगृह २१०० आणि द्वार असे मिळून तीन हजार क्यूसेक्स सोडले जात आहे. ...

शेतकऱ्यांनो लेकीच्या नावाने पोस्टाच्या या योजनेत खाते उघडा होईल मोठा फायदा - Marathi News | Farmers will be able to open an account in the name of the post in this scheme, which will be a big benefit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो लेकीच्या नावाने पोस्टाच्या या योजनेत खाते उघडा होईल मोठा फायदा

मुलींच्या भविष्यात खरोखरच समृद्धी आणणारी योजना ...

सोन्या-चांदीच्या शर्यतीत; आता तुरीनेही गाठला भावाचा उच्चांक! - Marathi News | In the race for gold and silver; Now Turi has reached the highest price! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोन्या-चांदीच्या शर्यतीत; आता तुरीनेही गाठला भावाचा उच्चांक!

सलग दुसऱ्या वर्षी घटले तुरीचे उत्पादन ...

अवकाळीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली - Marathi News | The forecast of unseasonal weather increased the farmers' anxiety | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

हळद, ज्वारी, हरभरा काढणीला वेग; शेतकऱ्यांचा मुक्काम शेतातच ...