लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Turmeric Booster : हळद बूस्टर वापरण्याची पद्धत, त्याचे फायदे काय? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Use of 'Turmeric booster' for micronutrients in halad crop see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Turmeric Booster : हळद बूस्टर वापरण्याची पद्धत, त्याचे फायदे काय? जाणून घ्या सविस्तर 

Turmeric Booster : कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर यांच्या मार्गदर्शनाखाली हळद पिकासाठी हळद बुस्टर (Turmeric Booster) देण्यात आले. ...

Vegetable Farming : चार एकरांवर भाजीपाल्याची यशस्वी शेती, महिला शेतकऱ्याचा प्रयोग चर्चेत - Marathi News | Latest News Vegetable Farming Successful vegetable farming on four acres read success story | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vegetable Farming : चार एकरांवर भाजीपाल्याची यशस्वी शेती, महिला शेतकऱ्याचा प्रयोग चर्चेत

Vegetable Farming : सरिता फुंडे यांनी स्वतःच्या शेतात स्वतःच प्रयोग करीत इतर शेतकऱ्यांना प्रेरणा दिली आहे. ...

शेतकऱ्यांनी तणनाशक फवारले, दीडशे एकरांतील सोयाबीन जळाले - Marathi News | Farmers sprayed herbicides, burning 150 acres of soybeans | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकऱ्यांनी तणनाशक फवारले, दीडशे एकरांतील सोयाबीन जळाले

कृषी विभाग बांधावर : आष्टीतील खडकी, किन्हाळा येथील प्रकार ...

Maharashtra Dam Storage : राज्याच्या धरणांमधील पाणीसाठा 'इतक्या' टक्क्यांवर, मराठवाड्याची स्थिती काय? - Marathi News | Latest News Maharashtra Dam Storage Water storage in major dams of the state is 68 percent see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : राज्याच्या धरणांमधील पाणीसाठा 'इतक्या' टक्क्यांवर, मराठवाड्याची स्थिती काय?

Maharashtra Dam Storage : राज्याच्या प्रमुख धरणांमधील  एकुण प्रकल्पीय पाणीसाठा हा सुमारे ९७४.६३ टीएमसी म्हणजेच ६८.१५% इतका झाला आहे. ...

Beej Rakhi : काय सांगताय बियांपासून राखी बनविता येते - Marathi News | Beej Rakhi: Beej Rakhi can be made from seeds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Beej Rakhi : काय सांगताय बियांपासून राखी बनविता येते

बियांच्या राख्या डिझाईन करताना ‘बी’चा आकार, रंग हे लक्षात घेऊन धाग्यांचे रंग, त्यांची गुंफण ठरवावी लागते. या प्रक्रियेत बिया हाताळल्या जातात, आवरणाच्या वैशिष्ट्यांचे निरीक्षण घडते; बीच्या रंग-रूपाच्या सौंदर्याचा अनुभव येतो. ...

Agriculture News : कडुलिंब-गुळवेलाची मैत्री, शिक्षकाने जोपासली, नेमकी कशी? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News 500 Gulvela plantation under neem trees by teacher Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : कडुलिंब-गुळवेलाची मैत्री, शिक्षकाने जोपासली, नेमकी कशी? वाचा सविस्तर 

Agriculture News : गुळवेल आणि कडुनिंबाची मैत्री जपण्याचे काम शिक्षक संतोष मने यांनी केले आहे. ...

Kolhapur- महापूर निवारण आराखडा: रस्ता-पुलाचा थाट, शेतीची लागली पुरी वाट - Marathi News | Crops get muddled in Kolhapur district due to rising road in floodplain | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- महापूर निवारण आराखडा: रस्ता-पुलाचा थाट, शेतीची लागली पुरी वाट

भादोले-शिगाव रस्ता मुळावर : पूरभागात रस्ता वाढविण्याचा उद्योग कशासाठी : पाणी उतरेना, पिकांचा चिखल ...

शेतकऱ्यांजवळील माल संपला आणि हरभरा ७,२५० रुपयांवर गेला! - Marathi News | Farmers run out of supplies and gram goes up to Rs 7,250! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकऱ्यांजवळील माल संपला आणि हरभरा ७,२५० रुपयांवर गेला!

वर्षभरात पहिल्यांदा उच्चांकी भाव : आवक कमी, मागणी वाढली ...