महाराष्ट्रातील व कर्नाटकातील लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादक शेतकऱ्यांना गणेश उत्सवा दरम्यान खाऊच्या पानांना मागणी वाढल्याने दर तेजीत गेल्याने गणपती बाप्पा पावला आहे. ...
Automated Weather Station : शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान आता लपणार नाही. यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल १२०१ गावांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत. पावसाचे प्रमाण, थंडी, गारपीट आणि वाऱ्याचा वेग अशा सर्व माहितीची अचूक नोंद गावपातळीवर होणार ...
Farmers Milk Supply : जिल्हा दूध उत्पादक संघाचे दूध संकलन सतत घटत आहे. गुजरातच्या पंचमहल डेअरीसह खासगी डेअऱ्या शेतकऱ्यांना अधिक दर व प्रलोभन देत असल्याने दररोज हजारो लिटर दूध थेट खासगीकडे वळत आहे. संघाने वेळेत निर्णय घेतले नाही, तर भविष्यात आणखी संकट ...
Grape Farming Crisis : जालना तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना यंदा पुन्हा एकदा मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे द्राक्षाच्या बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून पाने गळू लागली आहेत. याचा थेट परिणाम घडा ...
सोलापूर, सातारा, पुणे परिसरातील शेतकरी आणि रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या वर्षीच्या पावसामुळे या तिन्ही धरणांची जलसाठा संपूर्ण क्षमतेने भरून गेलेला आहे. ...
मागील दोन वर्षांत सोयाबीनचा विक्री दर वाढला नाही. हमीभाव तर सोडा, त्याहीपेक्षा कमी दराने सोयाबीनची विक्री झाली. मात्र, सरकारने हस्तक्षेप केला नाही. ...