लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

रायगडच्या प्रसिद्ध पांढऱ्या कांद्यासाठी पाहावी लागणार वाट; कधी होणार बाजारात आगमन? - Marathi News | We will have to wait for Raigad's famous white onion; When will it arrive in the market? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रायगडच्या प्रसिद्ध पांढऱ्या कांद्यासाठी पाहावी लागणार वाट; कधी होणार बाजारात आगमन?

साधारणपणे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणारी कांदा काढणी लांबलेल्या पावसामुळे रखडली आहे. त्यामुळे हा कांदा थेट फेब्रुवारी महिन्यातच बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. ...

जमीन गुंतवणूकीत अधिक परतावा हवा असेल तर खरेदी करताना 'ह्या' चार बाबी अवश्य पहा - Marathi News | If you want a higher return on your investment in land, then you must consider these four things while buying it | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमीन गुंतवणूकीत अधिक परतावा हवा असेल तर खरेदी करताना 'ह्या' चार बाबी अवश्य पहा

jamin kharedi भारतीयांसाठी जमीन खरेदी करणे हे केवळ आर्थिक गुंतवणूक नसून एक भावनिक सुरक्षादेखील असते. फ्लॅटप्रमाणे जमिनीचे मूल्य कमी होत नाही आणि सोन्यापेक्षाही अधिक पटीने परतावा देण्याची क्षमता जमिनीत असते. ...

मनरेगा संकेतस्थळावरूनच ६५७ विहिरींची कामे झाली अचानक गायब; शेतकऱ्यांमध्ये खळबळ - Marathi News | 657 wells suddenly disappeared from the MNREGA website; farmers in a state of shock | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मनरेगा संकेतस्थळावरूनच ६५७ विहिरींची कामे झाली अचानक गायब; शेतकऱ्यांमध्ये खळबळ

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) अंतर्गत मंजूर झालेल्या ६५७ सिंचन विहिरींची कामे नरेगाच्या संकेतस्थळावरून अचानक बंद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे विहिरींचे खोदकाम पूर्ण केलेल्या लाभार्थीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ...

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना; नेमका कसा होणार फायदा? वाचा सविस्तर - Marathi News | Farmers loans in the state will be restructured; How exactly will it benefit? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना; नेमका कसा होणार फायदा? वाचा सविस्तर

महाराष्ट्रातील तब्बल १७.२९ लाख शेतकऱ्यांच्या २६,६५८.७७कोटी रुपयांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी केंद्र सरकारने खाती निश्चित केली आहेत. ...

हळदीच्या बाजारात तेजीचे वातावरण; मर्यादित आवक व निर्यात मागणी याचा थेट बाजारभावावर परिणाम - Marathi News | Bullish atmosphere in turmeric market; Limited arrivals and export demand directly impact market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीच्या बाजारात तेजीचे वातावरण; मर्यादित आवक व निर्यात मागणी याचा थेट बाजारभावावर परिणाम

Turmeric Market Rate : राज्यात तसेच देशपातळीवर हळदीच्या बाजारात तेजीचे वातावरण कायम असून, मागील आठवड्याच्या तुलनेत दरात वाढ झाली असून, मर्यादित आवक व निर्यात मागणी याचा थेट परिणाम बाजारभावावर दिसून येत आहे. ...

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना; १७ लाख शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने घेतला निर्णय - Marathi News | loans of farmers in the state will be restructured central government has taken this decision for 17 lakh farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना; १७ लाख शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने घेतला निर्णय

सदस्य बँकांनी यासंदर्भात महाराष्ट्र राज्यस्तरीय बैंकर्स समितीला (एसएलबीसी) आधीच माहिती ...

Alternative Crop Farming : शेतात फणस, लिंबू अन् आंबा, धुऱ्यावर बहरला शेवगा! बहुपर्यायी पिकांतून लाखोंचं उत्पन्न  - Marathi News | Latest news Jackfruit, lemon and mango in the fields, Shevga blossoms on the slopes! Income worth lakhs from alternative crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतात फणस, लिंबू अन् आंबा, धुऱ्यावर बहरला शेवगा! बहुपर्यायी पिकांतून लाखोंचं उत्पन्न 

Alternative Crop Farming : पारंपरिक पिकांसोबतच रोख रक्कम मिळवून देणाऱ्या बहुपर्यायी पिकांची कास धरली आहे.  ...

Farmer Subsidy Scam : शेतकऱ्याचे अनुदान गायब; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर - Marathi News | latest news Farmer Subsidy Scam: Farmer's subsidy disappeared; Read the case in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्याचे अनुदान गायब; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

Farmer Subsidy Scam : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या नावावर मंजूर झालेले शासकीय अनुदान थेट दुसऱ्याच बँक खात्यात जमा झाल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव तालुक्यात उघडकीस आला आहे. वाचा सविस्तर (Farmer Subsidy Scam) ...