Sericulture Farming : राज्यात रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल लक्षणीयरीत्या वाढत असून, चालू हंगामात ३१ जानेवारी २०२६ पर्यंत ४,५२८ मेट्रिक टन रेशीम कोषाचे उत्पादन झाले आहे. रेशीम किड्यांच्या संगोपनातून कोष उत्पादनाचा आतापर्यंतचा हा उच्चांक मानला जात आहे. ...
दरवर्षी १० फेब्रुवारी रोजी जागतिक कडधान्य दिन साजरा केला जातो. कडधान्ये ही केवळ मानवी आहारासाठीच नव्हे, तर पशुखाद्य पोषणासाठीही अत्यंत महत्त्वाची आहेत. कडधान्यांमधून मिळणारी प्रथिने, ऊर्जा, खनिजे आणि जीवनसत्त्वे जनावरांच्या वाढीस, उत्पादनास आणि रोगप् ...
राज्यातील बाजारात आज सोमवार (दि.०९) फेब्रुवारी एकूण ४३८९६ क्विंटल तुर आवक झाली होती. ज्यात १०१४ क्विंटल गज्जर, १११ क्विंटल काळी, २७९०० क्विंटल लाल, ७४५ क्विंटल लोकल, ३००० क्विंटल माहोरी, ६५५१ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...
महात्मा गांधी मिशन कृषि विज्ञान केंद्र गांधेली, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक ०२ ते ०६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित ५ दिवसीय शेळीपालन प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न झाले. या प्रशिक्षणात एकूण २५ प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. ...
Cotton Market Rate : गेल्या तीन दिवसांच्या कालावधीत प्रति क्विंटल ६०० रुपयांनी कापसाचे भाव घसरले असून, बाजारासह खेडा खरेदीत कापसाला प्रति क्विंटल आठ हजार रुपये भाव मिळत असल्याचे वास्तव आहे. ...