कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला
शेतकरी, मराठी बातम्या FOLLOW Farmer, Latest Marathi News
Mangalwedha Maldandi Jowar मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीचे महत्त्व अधोरेखित करणारी एक आगळीवेगळी घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. ...
Crop Loan : पीक कर्जासाठी लागणारे मुद्रांक शुल्क सरकारने पूर्णपणे रद्द केले आहे. प्रतिलाख ३०० रुपयांचा खर्च वाचणार असल्याने लाखो शेतकऱ्यांना थेट आर्थिक फायदा होणार आहे. (Crop Loan) ...
Bhogi Bhaji : मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच आज साजऱ्या होणाऱ्या भोगीच्या सणाला भोगीची भाजी खास केली जाते. हिवाळ्यात मिळणाऱ्या विविध भाज्यांचा संगम असलेली ही भाजी केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. 'जो न खाये भोगी वो रोग ...
Mahadbt Portal : यांत्रिकीकरण अनुदान योजनेतील महा-डीबीटी पोर्टलवरील गोंधळामुळे शेतकरी अक्षरशः हैराण झाला आहे. ...
Bhandara : शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या दीर्घकाळ प्रलंबित समस्येला कायमस्वरूपी तोड देण्यासाठी तसेच दिवसा विश्वसनीय वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेने जिल्ह्यात गती घेतली आहे. ...
ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी अहोरात्र झटणाऱ्या महिला कार्यकर्त्यांसाठी शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा व सन्माननीय निर्णय घेतला आहे. ...
जातेगाव बुद्रुक, तालुका शिरूर येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स लिमिटेडने चालू २०२५-२६ या गाळप हंगामात सुमारे २.७० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. ...
Agriculture News : विविध शासकीय योजना, विमा, अनुदान व नुकसान भरपाई मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी ते महत्वाचे आहे. ...