लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फर्ग्युसन कॉलेज

फर्ग्युसन कॉलेज

Fargusson college, Latest Marathi News

पुणे पुस्तक महोत्सवातील पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द; नेमकं कारण काय? साधना प्रकाशनाचा तीव्र निषेध - Marathi News | Pune Book Festival Book Release Program Cancelled What is the real reason Violent condemnation of Sadhana Prakashan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पुस्तक महोत्सवातील पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द; नेमकं कारण काय? साधना प्रकाशनाचा तीव्र निषेध

सर्व वक्त्यांची वेळ व हॉलची उपलब्धता हे सर्व बुधवारी रात्री ठरवले होते, प्रकाशनाचे मत ...

फर्ग्युसन महाविद्यालयाचा परिसर दारूचा अड्डा; एका महिन्यात सापडल्या तब्बल ८०० दारुच्या बाटल्या - Marathi News | ferguson college campus liquor store as many as 800 bottles of liquor were found in a month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्ग्युसन महाविद्यालयाचा परिसर दारूचा अड्डा; एका महिन्यात सापडल्या तब्बल ८०० दारुच्या बाटल्या

कोरोना काळात महाविद्यालये बहुतांशी बंदच होती. तरी देखील एक धक्कादायक आकडेवारीमुळे खळबळ उडाली आहे ...

Butterfly Month: पुण्यात दिसलं जगातलं सर्वांत छोटं 'फुलपाखरू' - Marathi News | butterfly month The world's smallest butterfly seen in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Butterfly Month: पुण्यात दिसलं जगातलं सर्वांत छोटं 'फुलपाखरू'

सप्टेंबर महिना फुलपाखरू महिना साजरा केला जात असल्याने या महिन्यात येथील विद्यार्थ्यांनी केलेल्या नोंदीत सुमारे ४४ फुलपाखरांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. ...

माेदींच्या नावे फर्ग्युसनला सुट्टी देण्याचे खाेटे ट्विट - Marathi News | fake tweet in the name of modi about to shut Ferguson college rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माेदींच्या नावे फर्ग्युसनला सुट्टी देण्याचे खाेटे ट्विट

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नावे फेक ट्विट व्हायरल हाेत असून त्यात फर्ग्युसन महाविद्यालयाला सुट्टी देण्याची विनंती करण्यात आली आहे. ...

सावरकरांचा उल्लेख 'भारतरत्न'च करा : शरद पाेंक्षे - Marathi News | Mention Savarkar as 'Bharat Ratna': Sharad Pongshe rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावरकरांचा उल्लेख 'भारतरत्न'च करा : शरद पाेंक्षे

सावरकरांना 'भारतरत्न' देण्याची गरज नाही. सवारकर हे 'भारतरत्नच' आहेत, अशा शब्दात शरद पाेंक्षे यांनी सवारकरांचा गाैरव केला. ...

फर्ग्युसनमध्ये सुरु करा शिवभाेजन थाळी ; विद्यार्थ्यांची मागणी - Marathi News | Start at Shivbhajan scheme in Ferguson ; Demand of student | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्ग्युसनमध्ये सुरु करा शिवभाेजन थाळी ; विद्यार्थ्यांची मागणी

शिवभाेजन याेजनेचे एक केंद्र फर्ग्युसन महाविद्यालयात देखील सुरु करण्यात यावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. ...

कॅब, एनआरसी विराेधात फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांची स्वाक्षरी माेहीम ; पाेलिसांनी नाकारली परवानगी - Marathi News | signature campaign against cab by Ferguson students ; police deny permission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॅब, एनआरसी विराेधात फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांची स्वाक्षरी माेहीम ; पाेलिसांनी नाकारली परवानगी

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विराेध करण्यासाठी फर्ग्युसनचे विद्यार्थी स्वाक्षरी माेहीम राबविण्यात येणार हाेती, त्याला पाेलिसांनी आता परवानगी नाकारली आहे. ...

सलग 14 तास अभ्यास करुन आंबेडकरांना अभिवादन - Marathi News | tribute to babasaheb ambedkar by reading books for 14 hrs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सलग 14 तास अभ्यास करुन आंबेडकरांना अभिवादन

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सलग 14 तास अभ्यास करुन विद्यार्थ्यांनी अनाेख्या पद्धतीने आदरांजली वाहिली. ...