lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फर्ग्युसन कॉलेज

फर्ग्युसन कॉलेज

Fargusson college, Latest Marathi News

वाचून झालेले ज्ञान करुया दान ; एकलव्य संस्थेचा उपक्रम - Marathi News | Let's donate the knowledge we read; Activities of Ekalavya Sanstha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाचून झालेले ज्ञान करुया दान ; एकलव्य संस्थेचा उपक्रम

गाव तिथे ग्रंथालय या उपक्रमासाठी पुस्तके संकलन करण्याच्या उपक्रमाचे आयाेजन फर्ग्युसन महाविद्यालयात करण्यता आले हाेते. ...

फर्ग्युसनच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना डेंग्युची लागण ; प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | student's in Ferguson hostel got dengue infection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्ग्युसनच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना डेंग्युची लागण ; प्रशासनाचे दुर्लक्ष

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतीगृहातील 15 ते 20 विद्यार्थ्यांना डेंग्युची लागण झाल्याचे समाेर आले आहे. ...

फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांचा अनाेखा उपक्रम ; वाढदिवसाला केक ऐवजी देतात पुस्तक - Marathi News | inspiring initiative by fc students ; they gives books to birthday person instead of cake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांचा अनाेखा उपक्रम ; वाढदिवसाला केक ऐवजी देतात पुस्तक

फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी एक अनाेखा उपक्रम राबवित आहेत. वाढदिवसाला केक ऐवजी वैचारिक पुस्तक देण्यात येत आहे. ...

सलग 14 तास अभ्यास करुन विद्यार्थ्यांनी साजरी केली वैचारीक जयंती - Marathi News | student celebrated birth anniversary of ambedkar and phule by studying for 14 hrs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सलग 14 तास अभ्यास करुन विद्यार्थ्यांनी साजरी केली वैचारीक जयंती

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्याेतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना अभिवादन करत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सलग 14 तास अभ्यास करुन या महामानवांची संयुक्त जयंती साजरी केली. ...

सलग 14 तास अभ्यास करुन विद्यार्थी करणार महामानवांची जयंती साजरी - Marathi News | student will celebrate ambedkar and mahatma phules birth anniversary by studying for 14 hrs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सलग 14 तास अभ्यास करुन विद्यार्थी करणार महामानवांची जयंती साजरी

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्याेतिबा फुले यांची संयुक्त जयंती पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी सलग 14 तास अभ्यास करुन अनाेख्या पद्धतीने जयंती साजरी करणार आहेत. ...

हेल्मेटच्या त्रासापासून फर्ग्युसनचा पार्किंगवाला करताे मुक्तता - Marathi News | fargusson parking person reliefs students from helmets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हेल्मेटच्या त्रासापासून फर्ग्युसनचा पार्किंगवाला करताे मुक्तता

विद्यार्थी आपली गाडी पार्किंगमध्ये लावल्यानंतर हेल्मेट पार्किंगवाल्याकडे देतात. पार्किंगवाला ते हेल्मेट आपल्याजवळ सुरक्षित ठेवत असून विद्यार्थी जाताना हेल्मेट घेऊन जातात. ...

बी. जी. काेळसे पाटील यांच्या व्याख्यानाला फर्ग्युसन महाविद्यालयाने नाकारली परवानगी - Marathi News | farguson college rejected permission for justice b. g. kolse patil lecture | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बी. जी. काेळसे पाटील यांच्या व्याख्यानाला फर्ग्युसन महाविद्यालयाने नाकारली परवानगी

बी.जी. काेळसे पाटील यांचे फर्ग्युसन महाविद्यालयात आयाेजित करण्यात आलेल्या व्याख्यानाला परवानगी नाकारण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. ...

फर्ग्युसन महाविद्यालयाचे स्तुत्य पाऊल ; बसविले सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन्स - Marathi News | Fergusson College's commendable step; put sanitary vending machines in college | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्ग्युसन महाविद्यालयाचे स्तुत्य पाऊल ; बसविले सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन्स

फर्ग्युसन महाविद्यालयात दाेन ठिकाणी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन बसविण्यात आले असून त्याचा फायदा विद्यार्थींनींना हाेणार आहे. ...