लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार

Family, Latest Marathi News

पाच मुलांची आई, पण सांभाळायला कुणी तयार नाही, तक्रार करताच तीन मुलगे अटकेत    - Marathi News | Mother of five children, but no one is ready to take care of her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाच मुलांची आई, पण सांभाळायला कुणी तयार नाही, तक्रार करताच तीन मुलगे अटकेत   

Crime News: पाच मुलगे असूनही एका वृद्ध आईवर दारोदारी भटकण्याची वेळ आली आहे. लहानाचे मोठे केलेल्या पाचही मुलांनी वृद्धापकाळात आधार देण्यास नकार दिल्याने अखेर या वृद्ध आईला अखेरीस पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली. ...

गर्भनिरोधक साधनांबद्दलची भीती, गैरसमज यामुळे स्त्रिया आजही नाकारतात निवड स्वातंत्र्य ! - Marathi News | Fear of contraceptives, misconceptions still deny women freedom of choice, unwanted pregnancy. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गर्भनिरोधक साधनांबद्दलची भीती, गैरसमज यामुळे स्त्रिया आजही नाकारतात निवड स्वातंत्र्य !

गर्भनिरोधन ही समस्या नसून, उलट  स्त्रीमुक्तीचे उत्तम उदाहरण आहे. स्वतःच्या शरीरात गर्भ तयार होऊ द्यायचा की नाही याचे पूर्ण नियंत्रण याद्वारे स्त्रीच्या हातात येते, असा सकारात्मक दृष्टीकोन समाजात रुजवायला हवा. ...

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; दोन तरुण मुलांच्या निधनानंतर पित्याचाही झाला मृत्यू  - Marathi News | A mountain of sadness fell on the family; The father also died after the death of two young children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; दोन तरुण मुलांच्या निधनानंतर पित्याचाही झाला मृत्यू 

The father also died after the death of two young children : अतर सिंगच्या कुटूंबात एक मुलगा असून आता संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ...

अयोध्येत खळबळ! एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या; १० वर्षाखालील ३ मुलांचा समावेश  - Marathi News | In Ayodhya 5 members of the same family killed; Includes 3 children under 10 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अयोध्येत खळबळ! एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या; १० वर्षाखालील ३ मुलांचा समावेश 

Murder Case : अयोध्येत एक धक्कादायक घटना घडली असून तेथे दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या तीन मुलांसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ...

कौतुकास्पद! अमूल कंपनीतील ड्रायव्हरचा मुलगा बनला दिग्गज डेअरी कंपनीत मोठा अधिकारी  - Marathi News | The son of a driver in the Amul company became a senior official in the giant dairy company | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! अमूल कंपनीतील ड्रायव्हरचा मुलगा बनला दिग्गज डेअरी कंपनीत मोठा अधिकारी 

Inspirational story: अनेक आव्हानांचा यशस्वीपणे सामना करत या तरुणाने मिळवले कौतुकास्पद यश... ...

कडक सॅल्यूट!कुटुंब कोरोनाबाधित तरीदेखील 'खाकी वर्दी" रस्त्यावर बजावतेय 'कर्तव्य' - Marathi News | Salute! Police Officer Jayant Takawane on 'duty' after family corona positive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कडक सॅल्यूट!कुटुंब कोरोनाबाधित तरीदेखील 'खाकी वर्दी" रस्त्यावर बजावतेय 'कर्तव्य'

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात स्वतःचा जीव धोक्यात घालून आलेल्या परिस्थितीला सामोरे जात पोलिसांनी सामाजिक सुरक्षेचा विडा उचलला आहे. ...

सॅल्यूट!वडिलांच्या निधनांनंतर २४ तासांच्या आत पुन्हा कर्तव्यावर रुजू होणारा 'आरोग्यदूत'  - Marathi News | Salute! ... So the 'Health Envoy' who resumes his duties within 24 hours after the death of his father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सॅल्यूट!वडिलांच्या निधनांनंतर २४ तासांच्या आत पुन्हा कर्तव्यावर रुजू होणारा 'आरोग्यदूत' 

गेल्या वर्षभरात हजारांवर कोरोना रुग्णांना त्यांनी अगदी ठणठणीत बरे केले. पण जेव्हा कोरोना घराचा उंबरठा ओलांडून आत आला तरीदेखील त्यांनी आपल्यातल्या डॉक्टरांचं कर्तव्य आधी निभावलं.... ...

कलियुगी बाप, पोटच्या पोराला विकले आणि त्या पैशातून गर्लफ्रेंडला फिरायला नेले - Marathi News | Kaliyugi's father sold his baby boy and used the money to take his girlfriend for a Travel | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कलियुगी बाप, पोटच्या पोराला विकले आणि त्या पैशातून गर्लफ्रेंडला फिरायला नेले

Crime News : एका कलियुगी पित्याने आपल्या दोन वर्षांच्या मुलाला विकून त्या पैशामधून गर्लफ्रेंडसोबत देशभ्रमणास सुरुवात केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...