लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

मुलांची परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांनी नोकरी टिकवण्यासाठी दिला पेपर; ११,४४२ शिक्षकांनी लावली हजेरी - Marathi News | Teachers who took children's exams gave papers to keep their jobs; 11,442 teachers attended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलांची परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांनी नोकरी टिकवण्यासाठी दिला पेपर; ११,४४२ शिक्षकांनी लावली हजेरी

पश्चिम मुंबईत पहिल्या पेपरसाठी २,०४० उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १,८६८ उमेदवार हजर, तर १७९ उमेदवार गैरहजर होते. ...

‘टीईटी’चा पेपर ३ लाखांत, शिक्षकांची टोळीच जेरबंद; कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा - Marathi News | TET paper sold for Rs 3 lakh, gang of teachers arrested in Kolhapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘टीईटी’चा पेपर ३ लाखांत, शिक्षकांची टोळीच जेरबंद; कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा

४ शिक्षकांसह ९ जणांना अटक,  ९ जण चौकशीसाठी ताब्यात, सूत्रधार साताऱ्याचा, १६ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

Maharashtra CET: सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, कुठल्या दिवशी कोणता पेपर? वाचा - Marathi News | Maharashtra CET Tentative Schedule 2026-27 Released: MHT CET to Be Held in Two Sessions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CET: सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, कुठल्या दिवशी कोणता पेपर? वाचा

Maharashtra CET 2026-27 schedule: राज्य सामायिक परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी सामायिक प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. ...

'टीईटी' परीक्षेत 'फोटो व्ह्यू' प्रणाली ओळखणार डमी उमेदवार; परीक्षेत उमेदवारांवर एआय ठेवणार लक्ष - Marathi News | Dummy candidates will be identified by the 'Photo View' system in the 'TET' exam; AI will keep an eye on candidates in the exam | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :'टीईटी' परीक्षेत 'फोटो व्ह्यू' प्रणाली ओळखणार डमी उमेदवार; परीक्षेत उमेदवारांवर एआय ठेवणार लक्ष

जिल्हाभरात आठ हजार ४६८ उमेदवार देणार परीक्षा : परीक्षेत उमेदवारांवर नजर ठेवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे ...

जगातील सर्वात दीर्घकाळ चालणारी परीक्षा; CSAT साठी 13 तास संपूर्ण देश थांबतो..! - Marathi News | South Korea: world's longest-running exam; entire country stops for 13 hours for CSAT | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील सर्वात दीर्घकाळ चालणारी परीक्षा; CSAT साठी 13 तास संपूर्ण देश थांबतो..!

South Korea: परीक्षेसाठी 10,475 पोलिस अधिकारी आणि 2,238 पेट्रोलिंग वाहने देशभरात तैनात! ...

जिल्हा बँकेच्या भरतीत वशिलेबाजी आता बंद; सहकार विभागाने घेतले 'हे' नवे निर्णय - Marathi News | Nepotism in district bank recruitment is now over; Cooperative Department has taken 'this' new decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिल्हा बँकेच्या भरतीत वशिलेबाजी आता बंद; सहकार विभागाने घेतले 'हे' नवे निर्णय

राज्यातील बऱ्याच जिल्हा बँका ह्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने नावाजलेल्या आहेत. याठिकाणी शिपाई पदापासून ते अधिकारी पदापर्यंत काम करणाऱ्यांना चांगले वेतन दिले जाते. ...

राज्यात कृषी बरोबरच 'या' अभ्यासक्रमांसाठी आता वर्षातून दोनदा सीईटी; कसे असेल वेळापत्रक? - Marathi News | CET will now be conducted twice a year for these courses along with agriculture in the state; what will be the schedule? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात कृषी बरोबरच 'या' अभ्यासक्रमांसाठी आता वर्षातून दोनदा सीईटी; कसे असेल वेळापत्रक?

राष्ट्रीय स्तरावर आयआयटीसारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई ही प्रवेश परीक्षा दोनवेळा घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा संधी उपलब्ध होते. ...

इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा - Marathi News | Engineering, Pharmacy, MBA CET is conducted twice a year, this year the first CET exam will be held in April and the second in May. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर...

Exam News: इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी, बी. प्लॅनिंग या अभ्यासक्रमांची पीसीबी आणि पीसीएम, तसेच एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) आगामी शैक्षणिक वर्षापासून दोनदा घेण्यात येणार आहे. ...