लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

CET Exam: पीसीएम, पीसीबी आणि एमबीएची या ३ अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा होणार वर्षातून दोनदा - Marathi News | CET exams for these 3 courses PCM, PCB and MBA will be held twice a year. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीसीएम, पीसीबी आणि एमबीएची या ३ अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा होणार वर्षातून दोनदा

विद्यार्थ्याने दोन प्रवेश परीक्षा दिल्यास दोन्हीपैकी ज्यामध्ये जास्त गुण असतील ते प्रवेशासाठी गृहीत धरले जातील ...

TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल - Marathi News | TET Exam: Cannot be removed from service as they were not qualified at the time of appointment; Supreme Court verdict in the case of TET passed teachers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; शिक्षकांच्या नियुक्तीचे कोर्टाचे आदेश

शिक्षकांकडे मूळ नियुक्तीवेळी टीईटी प्रमाणपत्र नसल्याने सेवेतून काढण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने हा निकाल दिला. ...

Exam : भूकरमापक परीक्षेच्या प्रवेशपत्रासाठी ऑनलाइन लिंक, १३ व १४ रोजी परीक्षेचे आयोजन  - Marathi News | Online link for admit card for land surveyor exam, exam to be held on 13th and 14th | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Exam : भूकरमापक परीक्षेच्या प्रवेशपत्रासाठी ऑनलाइन लिंक, १३ व १४ रोजी परीक्षेचे आयोजन 

पुणे : भूमी अभिलेख विभागातील गट क भूकरमापक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी १३ व १४ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन परीक्षेचे ... ...

Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे... - Marathi News | Sagar, who was preparing for a competitive exam, ended his life with his mother's saree; He was depressed because a young woman filed a false case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...

लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय सागरने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. आईच्या साडीनेच त्याने मृत्युला मिठी मारली. त्याच्या मृत्यूचे कारणही आता समोर आले आहे.  ...

TET-3 exam : ‘टेट-३ परीक्षेला सहा महिने उलटले, भरती प्रक्रियेचा पत्ता नाही; डी.एड., बी.एड.धारक उमेदवारांची नाराजी - Marathi News | 'Six months have passed since the TET-3 exam, there is no information about the recruitment process; D.Ed., B.Ed. holders are unhappy' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘टेट-३ परीक्षेला सहा महिने उलटले, भरती प्रक्रियेचा पत्ता नाही

‘टेट-३ परीक्षेला सहा महिने उलटले, भरती प्रक्रियेचा पत्ता नाही; डी.एड., बी.एड.धारक उमेदवारांची नाराजी; शासनावर टाळाटाळ केल्याचा आरोप ...

Chartered Accountant: कोल्हापूरचे ३४ जण सीए, आसिम मेमन विभागात पहिला - Marathi News | 34 people from Kolhapur pass the final exam of the Chartered Accountants course | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Chartered Accountant: कोल्हापूरचे ३४ जण सीए, आसिम मेमन विभागात पहिला

कोल्हापुरमधील २४९ विद्यार्थ्यांमधून ३४ विद्यार्थ्यांनी यश मिळवले ...

CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा - Marathi News | Mukund Agiwal ranks first in the country in CA final exam; Mumbai's Neel Rajesh Shah ranks third in foundation exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा

ICAI CA Final September Result 2025: मुकुंद अगिवाल हा ८३.३३ टक्के मिळवून सीए अंतिम परीक्षेत देशात प्रथम आला ...

अभ्यास कर-कर म्हणून मुलांच्या मागे लागता? ७ टिप्स- मुलं स्वत:च वह्यापुस्तकं अभ्यासाला लागतील - Marathi News | how to increase concentration of kids while studying? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभ्यास कर-कर म्हणून मुलांच्या मागे लागता? ७ टिप्स- मुलं स्वत:च वह्यापुस्तकं अभ्यासाला लागतील

Parenting Tips: अभ्यास करताना मुलांची एकाग्रता वाढावी यासाठी काही खास टिप्स... ...