TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... ३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली... एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार... त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण... कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले... Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
EVM Machine Latest News, मराठी बातम्या FOLLOW Evm machine, Latest Marathi News लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
EC on EVM OTP Unlock Case: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ कमालीचा चर्चेत आला आहे. मतमोजणीवेळी ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वायकरांच्या नातेवाईकाकडे होता, त्यावरून राजकीय वादळ उठले आहे. ...
राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामध्ये आम्ही सर्व जागा तर मागू शकत नाही. परंतु आम्ही आणि जुनी राष्ट्रवादी आणि आमचे सहकारी असे 57 आमदार आहेत. ...
Elon Musk On EVM: EVM काढून टाकायला हवे, असे सांगत, याचा वापर करू नये, असे इलॉन मस्क यांनी म्हटले आहे. याचा संदर्भ आता भारतीय निवडणुकांशी जोडला जात असल्याची चर्चा आहे. ...
Ravindra Waikar News : खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाने मतमोजणीदरम्यान मोबाईलचा वापर केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Rahul Gandhi on EVM : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी EVM आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...
खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाचा फोन ईव्हीएमसोबत का जोडण्यात आला होता असा सवाल आता काँग्रेसने केला आहे. ...
जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रातील मतदान केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी व एका कर्मचाऱ्याला नोटीस बजावली ...
नरेंद्र मोदी यांनी ईव्हीएमवरुन केलेल्या टिकेला आता काँग्रेस नेत्याने प्रत्युत्तर दिलं आहे. ...