लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण, मराठी बातम्या

Environment, Latest Marathi News

हिरव्या देवाच्या यात्रेत करवंदाची भाजी, कढी, ठेचा... - Marathi News | Environment: Karvanda vegetables, curry, thecha... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हिरव्या देवाच्या यात्रेत करवंदाची भाजी, कढी, ठेचा...

Environment: काही संघटना ५ जूनला पर्यावरणदिनी मुरबाड तालुक्यात एका अगळ्या वेगळ्या ‘हिरव्या देवाच्या यात्रे’त एकवटल्या होत्या. यात्रेत करवंदाची भाजी, कढी, ठेचा याची लज्जत  उपस्थितांनी चाखली.  ...

...म्हणे आम्ही २ तासात पाणी हटवले; परिस्थिती डोळ्यासमोर असूनही पुणे महापालिका खोटं बोलते - Marathi News | saying we removed the water in 2 hours Even though the situation is in front of their eyes, the Pune Municipal Corporation lies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणे आम्ही २ तासात पाणी हटवले; परिस्थिती डोळ्यासमोर असूनही पुणे महापालिका खोटं बोलते

पुणे शहरात शनिवारच्या पावसाने सर्व जनजीवन विस्कळीत झाले, घर, दुकानात पाणी शिरले अन् पालिकेचा भलताच दावा ...

Heavy Rain In Pune: पुण्यात पावसाने सर्वत्र हाहाकार, नागरिकांचे खूप नुकसान; पालिकेचे डोळे कधी उघडणार? मेधा कुलकर्णींचा सवाल - Marathi News | In Pune rains caused havoc everywhere citizens lost a lot When will the eyes of the municipality open Question by Medha Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Heavy Rain In Pune: पुण्यात पावसाने सर्वत्र हाहाकार, नागरिकांचे खूप नुकसान; पालिकेचे डोळे कधी उघडणार? मेधा कुलकर्णींचा सवाल

पुणे महापालिकेने कित्येक ठिकाणी नाले बुजवले, यासारखं तर दुसरं महापाप नसेल - मेधा कुलकर्णी ...

Monsoon Update: मॉन्सूनची धडक पुणे, धाराशिव, लातूरपर्यंत; एक दोन दिवसात उर्वरित महाराष्ट्र व्यापणार - Marathi News | Monsoon hits Pune Dharashiv Latur It will cover the rest of Maharashtra in a couple of days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monsoon Update: मॉन्सूनची धडक पुणे, धाराशिव, लातूरपर्यंत; एक दोन दिवसात उर्वरित महाराष्ट्र व्यापणार

मॉन्सूनमुळे पुणे जिल्ह्यासह रत्नागिरी, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली ...

राज्यात हिवतापाचे ३ हजार रुग्ण; डेंग्यूचेही १ हजार ७५५ रुग्ण, एकही मृत्यू नाही - Marathi News | 3 thousand patients of fever in the state 1 thousand 755 cases of dengue no death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात हिवतापाचे ३ हजार रुग्ण; डेंग्यूचेही १ हजार ७५५ रुग्ण, एकही मृत्यू नाही

हिवतापाच्या अवस्थेत थकवा, डोकेदुखी, मळमळ, थंडी वाजणे आणि त्यानंतर हुडहुडी भरणे अशी लक्षणे दिसतात ...

बच्चे कंपनीसह पालकांची भटकंती; बाहेरच्या खाण्याने वाढला गॅस्ट्राे अन् टायफाॅईड - Marathi News | Wanderings of parents with childrens company Gastro and typhoid aggravated by outside food | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बच्चे कंपनीसह पालकांची भटकंती; बाहेरच्या खाण्याने वाढला गॅस्ट्राे अन् टायफाॅईड

मुलांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी घरचे अन्न देणे फार महत्वाचे. तसेच बाहेरचे फास्ट फूड टाळणे गरजेचे ...

Monsoon Update: तो आला तरी अनेकदा पाऊस न पडता चक्क ऊन पडते; मान्सून आला म्हणजे नेमकं काय होतं ? - Marathi News | Even when it comes it is often sunny without rain What exactly happens when monsoon comes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monsoon Update: तो आला तरी अनेकदा पाऊस न पडता चक्क ऊन पडते; मान्सून आला म्हणजे नेमकं काय होतं ?

मान्सून पोहचला म्हणजे पाऊस सुरू होतोच का? सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर हवामान शास्त्रज्ञांची सविस्तर माहिती ...

Video: अबब ! महाकाय पवनचक्की पत्त्याच्या घरासारखी अर्ध्यातून तुटून कोसळली - Marathi News | Video: OMG! Giant windmill breaks in half, Gevrai incident | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: अबब ! महाकाय पवनचक्की पत्त्याच्या घरासारखी अर्ध्यातून तुटून कोसळली

गेवराई तालुक्यातील पालख्या डोंगरावरील पवनऊर्जा प्रकल्पातील घटना  ...