शहरासाठी धरण बांधायचे म्हणून तेवढ्या जमिनीवरील झाडे नकाशाच्या टोकावर सापडलेल्या दुसऱ्या जागेवर लावायची असल्या बादरायण तर्कावर पोसलेले आपले नागरी जीवन. ...
विकासाच्या नावाखाली कल्याण व उपजीविकेची सुरक्षितता दुर्लक्षिली जात आहे. पाणथळ जागांवरील फ्लेमिंगोंची संख्या अनेक पटींनी वाढली असल्याने या जागांचे संरक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. ...
फुलपाखरे जैवविविधतेमधील महत्त्वाचा भाग आहेत. चतुर, सरडे, कोळी, माशा, पक्षी यांचे ते खाद्य आहे. परागीकरणात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. या फुलपाखरांचा अभ्यास व्हावा, त्यांचा अधिवास सुरक्षित व्हावा यासाठी ही मोहीम राबविली जात आहे. ...
शिवाजी विद्यापीठात कवला किंवा कवळा (विज्ञानातील नाव : स्मिथिया हिऱ्सुता) या आकर्षक गवत फुलाची वनस्पती फुलली आहे. ही फुले कासच्या पठारावर फुलणाऱ्या फुलांची आठवण करून देत आहेत. ...