लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

'या' टुर्नामेंटनंतर क्रिकेटला अलविदा , केविन पीटरसन झाला भावूक  - Marathi News | PSL 2018 to be Kevin Pietersen's last professional stint | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'या' टुर्नामेंटनंतर क्रिकेटला अलविदा , केविन पीटरसन झाला भावूक 

ऑस्ट्रेलियाविरूद्ध 2013-14 च्या एशेज मालिकेतील मानहानिकारक पराभवानंतर इंग्लंड संघातून डच्चू मिळालेला माजी कर्णधार केविन पीटरसनने अखेर क्रिकेटच्या मैदानाला अलविदा म्हणण्याचा निर्णय घेतला आहे. ...

'टी-20 सामने बंद करा', पराभवानंतर इंग्लंडचे कोच संतापले - Marathi News | Analysis: Scrap T20 internationals? Trevor Bayliss has a point | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'टी-20 सामने बंद करा', पराभवानंतर इंग्लंडचे कोच संतापले

रविवारी न्यूझिलंडविरोधात तिरंगी मालिकेत विजय मिळवल्यानंतरही कमी धावगतीमुळे इंग्लंड संघ अंतिम सामन्यात पोहोचू शकला नाही. ...

अमेरिका, इंग्लंडमध्येही साजरा झाला गजानन महाराजांचा प्रकटदिन महोत्सव - Marathi News | Gajanan Maharaj's birth aniversary celebrated in America and England | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अमेरिका, इंग्लंडमध्येही साजरा झाला गजानन महाराजांचा प्रकटदिन महोत्सव

शेगाव : श्री गजानन महाराज यांचा १४० वा प्रगटदिन उत्सव १० फेब्रुवारी रोजी अमेरीकेत श्रींच्या मंदीरात भक्तांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक़्रमाव्दारे मनोभावे साजरा करण्यात आला. ...

कसोटी संघात जसप्रीत बुमराहची जागा नाही ? माजी महान खेळाडूने उपस्थित केले सवाल - Marathi News | Jasprit Bumrah's Style Isn't Suited for English Conditions, Believes Michael Holding | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी संघात जसप्रीत बुमराहची जागा नाही ? माजी महान खेळाडूने उपस्थित केले सवाल

भारतीय टीमने दक्षिण अफ्रीकेविरोधातील कसोटी मालिका गमावली असली तरी संघाच्या गोलंदाजांचं सर्वच स्थरांतून कौतूक होत आहे. मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनाने क्रिकेट दिग्गज हैराण झाले.  या मालिकेत पदार्पण करणा-या जसप्रीत ...

ऑस्ट्रेलियाचा तारणहार, नवा शेन वॉर्न ; 8 विकेट घेत रचला वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | icc under 19 world cup leg spinner lloyd pope to get the shane warne comparison | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाचा तारणहार, नवा शेन वॉर्न ; 8 विकेट घेत रचला वर्ल्ड रेकॉर्ड

128 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडच्या सलामीविरांनी 7.2 षटकांमध्ये 47 धावा फटकावल्या होत्या. इंग्लंड हा सामना सहज खिशात घालेल असं वाटत असतानाच लेगस्पिनर लॉइड पोप... ...

जयंती विशेष : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 'या' ५ प्रेरणादायी घोषणा - Marathi News | birth anniversary Special: Netaji Subhash Chandra Bose's inspirational slogans | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जयंती विशेष : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 'या' ५ प्रेरणादायी घोषणा

इंग्लंडची विजयी आघाडी; आॅस्ट्रेलियावर १६ धावांनी मात - Marathi News |  England's winning lead; Australia beat by 16 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडची विजयी आघाडी; आॅस्ट्रेलियावर १६ धावांनी मात

जोस बटलरचे शतक आणि ख्रिस व्होक्सचा अष्टपैलू खेळ याच्या जोरावर इंग्लंडने तिसºया वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात रविवारी आॅस्ट्रेलियाचा १६ धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. ...

बॅडमिंटन खेळ मुळचा पुण्याचा ? त्याला म्हटलं जायचं 'पुना गेम' ? - Marathi News | origin of badminton is Pune in maharashtra in india | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बॅडमिंटन खेळ मुळचा पुण्याचा ? त्याला म्हटलं जायचं 'पुना गेम' ?

हा खेळ आपल्याकडे फार खेळला जात असला तरीही त्याचं मुळ आपल्याकडे आहे, हे आपल्यापैकी कितींना माहीत असेल ? ...