लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

मॉर्गनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती - Marathi News | Eoin Morgan retires from international cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॉर्गनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

२०१५ च्या विश्वचषकातील अपयशानंतर संघाची सूत्रे सांभाळणाऱ्या मॉर्गनने पांढऱ्या चेंडूच्या प्रकारात सडेतोड आणि आक्रमकवृत्तीद्वारे संघाला नवी उंची गाठून दिली. ...

Eoin Morgan, IND vs ENG : टीम इंडियाचा सामना करण्याआधीच इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने घेतली निवृत्ती - Marathi News | BREAKING: England skipper Eoin Morgan has announced his retirement from international cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा सामना करण्याआधीच इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने घेतली निवृत्ती

इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) याने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ...

Video: तुफान राडा! इंग्लंड-न्यूझीलंड कसोटीत दोन फॅन्समध्ये जोरदार हाणामारी - Marathi News | ugly fight errupts in cricket stadium between fans during England vs New Zealand 3rd  Test Cricket world condemns this scenes disgrace | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: तुफान राडा! इंग्लंड-न्यूझीलंड कसोटीत दोन फॅन्समध्ये जोरदार हाणामारी

स्टेडियममध्ये प्रेक्षकांमध्ये बसलेले असताना अचानक वाद सुरू झाला अन्... ...

ENG vs NZ  Test : आणखी एक बुचकळ्यात टाकणारी कॅच! सॅम बिलिंग्सने 'गुडघ्यां'च्या मदतीने पकडला झेल, Video  - Marathi News | One crazy catch : Sam Billings take neil wagner catch by his knees, England need 296 for a 3-0 win, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आणखी एक बुचकळ्यात टाकणारी कॅच! सॅम बिलिंग्सने 'गुडघ्यां'च्या मदतीने पकडला झेल, Video 

ENG vs NZ  Test : इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दोन आश्चर्यचकित करणारे झेल पाहायला मिळाले आणि या दोन्ही विकेट इंग्लंडच्या जॅक लिचला मिळाल्या ...

Ben Stokes Most Sixes, ENG vs NZ: बेन स्टोक्सचा महाविक्रम! दणकेबाज षटकार ठोकून गिलख्रिस्टच्या विक्रमाशी केली बरोबरी - Marathi News | Ben stokes most sixes in test cricket records Adam Gilchrist Brendon McCullum England vs New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेन स्टोक्सचा महाविक्रम! दणकेबाज षटकार ठोकून गिलख्रिस्टच्या विक्रमाशी केली बरोबरी

बेन स्टोक्सने केल्या केवळ १८ धावा तरीही झाला महाविक्रम ...

1983 World Cup Team India: आजच्याच दिवशी भारत पहिल्यांदा बनला होता क्रिकेटचा विश्वविजेता! - Marathi News | 1983 world cup win anniversary kapil dev became youngest captain cricket world cup against west indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाने आजच्याच दिवशी जिंकला होता पहिलावहिला World Cup!

कपिल देव ठरला होता वर्ल्ड कप जिंकणारा सर्वात तरूण कर्णधार ...

Trent Boult , ENG vs NZ 3rd Test : ६ बाद ५५ धावा! ट्रेंट बोल्टच्या वेगासमोर इंग्लंडचे फलंदाज ढेपाळले, निल वॅगनरनेही धक्के दिले - Marathi News | ENG vs NZ 3rd Test : Trent Boult picking 3 wickets, Neil Wagner picking 2 wickets in the first 5 balls & England 55 for 6 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६ बाद ५५ धावा! ट्रेंट बोल्टच्या वेगासमोर इंग्लंडचे फलंदाज ढेपाळले, निल वॅगनरनेही धक्के दिले

 डॅरिल मिचेल व टॉम ब्लंडल यांनी २४१ चेंडूंत १२० धावांची भागीदारी केली. डॅरिल २२८ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १०९ धावांवर बाद झाला. किवींचा पहिला डाव ३२९ धावांवर गडगडला.  ...

Daryl Mitchell, ENG vs NZ 3rd Test : डॅरिल मिचेलने न्यूझीलंडचा डाव सावरला, ७३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत इंग्लंड दौरा गाजवला, Video  - Marathi News | ENG vs NZ 3rd Test : Daryl Mitchell becomes the first NZ batter to score 3 successive Test centuries against England, break 73 years old record, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डॅरिल मिचेलने न्यूझीलंडचा डाव सावरला, ७३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत इंग्लंड दौरा गाजवला, Video 

ENG vs NZ 3rd Test : टॉम ब्लंडल व डॅरिल मिचेल या जोडीनं पुन्हा एकदा न्यूझीलंडला सावरले. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत किवींचे ५ फलंदाज १२३ धावांवर माघारी परतले होते. ...