लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड, मराठी बातम्या

England, Latest Marathi News

प्रेयसीला इतर कुणी पाहू नये म्हणून प्रियकराने असे केले विद्रुप - Marathi News | boyfriend beated girlfriend very bad so that no one should look at her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीला इतर कुणी पाहू नये म्हणून प्रियकराने असे केले विद्रुप

आपल्या प्रेयसीच्या बाबतीत असुरक्षितता वाटल्याने त्याने इतका हिंसक आणि गुन्हेगारी प्रकार केला. ...

अॅशेस सीरिज : मैदानाबाहेर 'भिडले' मिचेल जॉन्सन आणि केविन पिटरसन - Marathi News | ashes tweet war mitchell johnson with kevin pietersen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अॅशेस सीरिज : मैदानाबाहेर 'भिडले' मिचेल जॉन्सन आणि केविन पिटरसन

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठेची अॅशेस मालिका सुरू झाली की मैदानावर आणि मैदानाबाहेरही तणाव पाहायला मिळतो. ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज मिचेल जॉन्सन आणि इंग्लंड क्रिकेट टीमचा माजी फलंदाज केविन पिटरसन यांच्यात मैदानात झालेले वाद कोण ...

अ‍ॅशेस मालिका : आॅस्ट्रेलियाचा इंग्लंडवर विजय , वॉर्नर, बेनक्राफ्टची अर्धशतके - Marathi News | Ashes series: Australia beat England, Warner, half-century of Benkraft | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अ‍ॅशेस मालिका : आॅस्ट्रेलियाचा इंग्लंडवर विजय , वॉर्नर, बेनक्राफ्टची अर्धशतके

अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात आॅस्ट्रेलियानेइंग्लंडचा १० गड्यांनी पराभव केला. याबरोबरच त्यांनी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. सलामीवर डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन बेनक्राफ्ट यांनी पाचव्या तसेच शेवटच्या दिवशी शानदार भागीदारी केली. ...

मृत महिलेनं दिला बाळाला जन्म, नंतर गेली कोमात - Marathi News | dead woman gave birth to baby, then become coma patient | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मृत महिलेनं दिला बाळाला जन्म, नंतर गेली कोमात

आधी या आईचा श्वास थांबला , नंतर तिने बाळाला जन्म दिला , नंतर कोमात गेली , नंतर स्मृतीभ्रंश झाला. ...

अॅमेझॉन कर्मचारी तब्बल ५५ तासांच्या ड्युटीनंतर इतके थकले की गेले थेट हॉस्पिटलमध्ये - Marathi News | Amazon employees done 55 hours duty and went to hospital | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अॅमेझॉन कर्मचारी तब्बल ५५ तासांच्या ड्युटीनंतर इतके थकले की गेले थेट हॉस्पिटलमध्ये

कामाचा अतिताण कधीही घातकच असतो. त्याने कामामध्ये ना दर्जा राहतो आणि नाही ध्येय. ...

Ashes 2017 : ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय - Marathi News | Ashes 2017: Australia's winning sound in England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashes 2017 : ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय

अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत सामन्यात इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाकडून दणदणीत पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला दुसऱ्या डावात 195 धावांमध्ये बाद केलं होतं. ...

इंग्लंड चाहत्यांकडून लिमिट क्रॉस, डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीला केलं लक्ष्य - Marathi News | England's goal of limiting cricket, David Warner's wife | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड चाहत्यांकडून लिमिट क्रॉस, डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीला केलं लक्ष्य

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा उप कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि त्याची पत्नी कॅंडिस इंग्लंड टीमच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. ...

प्रीती पटेल यांची कॅबिनेटमधून गच्छंती होणार? इस्रायली नेत्यांशी घेतलेल्या गुप्त बैठका भोवणार - Marathi News | Priti Patel summoned back to UK as PM prepares to sack her | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रीती पटेल यांची कॅबिनेटमधून गच्छंती होणार? इस्रायली नेत्यांशी घेतलेल्या गुप्त बैठका भोवणार

इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्री प्रीती पटेल यांना निलंबित करण्याची तयारी सुरु केली आहे. प्रीती पटेल या सध्या आफ्रिका दौऱ्यावर असून त्यांना तात्काळ माघारी येण्याचे आदेश पंतप्रधान मे यांनी दिले आहेत. ...