कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या 23 व्या कसोटी शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चौथा अॅशेस कसोटी सामना अनिर्णीत राखला. स्मिथने इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना नाबाद 102 धावांची खेळी केली. ...
आॅस्ट्रेलियाने मोठी आघाडी मिळवल्यानंतर दुसºया डावात इंग्लंडचे चार फलंदाज बाद केले. याबरोबरच त्यांनी तिस-या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी सामन्यावर पकड निर्माण केली. त्यांनी अॅशेस मालिका काबिज करण्याकडे वाटचाल केली आहे. ...
ती कुण्या बड्या घरची ‘गोरी’ राजकन्या नाही. मिश्र वंशाची आहे. मॉडेल म्हणून काम करते. हॉलिवूडमध्ये अभिनेत्री आहे. पहिलं लग्न मोडून बाहेर पडलेली ‘डिव्होर्सी’ आहे, आणि मुख्य म्हणजे स्पष्टवक्ती आहे. थेट, स्पष्ट, ठाम बोलते आणि तशीच जगते-वागते. अशी ‘ती’ आता ...
सादिक खान कालपासून भारताच्या दौऱ्यावर आहेत. भारतामध्ये ते मुंबई, दिल्ली आणि अमृतसर या शहरांना भेट देणार आहेत. लंडनमध्ये अधिकाधिक गुंतवणूक यावी हा त्यांचा दौऱ्यामागचा हेतू आहे. ...
इंग्लंड संघ मैदानाबाहेरील घटना विसरून शनिवारपासून प्रारंभ होत असलेल्या दुसºया अॅशेस कसोटीत वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांच्या कामगिरीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाविरुद्ध पुनरागमन करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ...