लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड, मराठी बातम्या

England, Latest Marathi News

गेली २० वर्षे याने दिला नाही ढेकर, कारण समोर येताच डॉक्टरांनाही बसला धक्का... - Marathi News | man in Britain never burp for 20 years treated by doctors | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गेली २० वर्षे याने दिला नाही ढेकर, कारण समोर येताच डॉक्टरांनाही बसला धक्का...

२० वर्षांपासून ब्रिटनमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला ढेकर आलेला नाही. म्हणजेच जवळजवळ दोन दशकांपासून त्याचं पोट भरलं नव्हतं. दरम्यान, आता त्या व्यक्तीने त्याच्या आजारावर उपचार केले आहेत. त्याचं आयुष्य सामान्य लोकांप्रमाणे होईल अशी अपेक्षा आहे. ...

Big News : चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू दुखापतग्रस्त, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघातूनही घेतली माघार - Marathi News | England all-rounder Sam Curran out of T20 World Cup due to back injury and replaced by brother Tom Curran | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू दुखापतग्रस्त, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघातूनही घेतली माघार

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होण्यास आता काही दिवसच शिल्लक असताना मोठी बातमी समोर आली आहे. ...

Pandora Papers Leak : पनामानंतर आता पँडोरा पेपर्स लीक; सचिन तेंडुलकर, अनिल अंबानींसह ३०० भारतीयांची नावं - Marathi News | Sachin Tendulkar among celebrities named in Pandora Papers leak exposing offshore dealings | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पनामानंतर आता पँडोरा पेपर्स लीक; सचिन तेंडुलकर, अनिल अंबानींसह ३०० भारतीयांची नावं

Pandora Papers Leak : ICIJ नं पँडोरा पेपर्स लीकद्वारे आर्थिक रहस्य आणि टॅक्स चोरीचं सत्य समोर आणलं आहे. यामध्ये ७०० पाकिस्तानी लोकांचाही समावेश आहे. ...

‘साहेबां’ना भारताचे जशास तसे उत्तर; ब्रिटनमधून येणाऱ्यांना विलगीकरण सक्तीचे  - Marathi News | India imposes retaliatory COVID restrictions on British nationals pdc | Latest inspirational News at Lokmat.com

प्रेरणादायी :‘साहेबां’ना भारताचे जशास तसे उत्तर; ब्रिटनमधून येणाऱ्यांना विलगीकरण सक्तीचे 

भारतानेही ब्रिटिश प्रवाशांवर निर्बंध लावून ‘जशास तसे’ उत्तर दिले आहे. ...

European Championship Cricket : इंग्लंडच्या फलंदाजाला रोखण्यासाठी स्लिपमध्ये ८ खेळाडू; अजब फिल्डिंगची चर्चा, Video - Marathi News | European Championship Cricket : Finland start the game against England with EIGHT in the slips, and a leg slip, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजब फिल्डिंगची चर्चा; इंग्लंडच्या फलंदाजाला रोखण्यासाठी स्लिपमध्ये १,२ नव्हे तर ८ खेळाडू, Video

प्रतिस्पर्धी संघानं फलंदाजाला बाद करण्यासाठी स्लिपमध्ये १. २ नव्हे तर तब्बल ८ खेळाडूंना उभं केलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच क्रिकेटचाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. ...

Moeen Ali Retirement: मोठी बातमी! वनडे अन् ट्वेन्टी-20वर लक्ष केंद्रीत करण्यासाठी इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू कसोटीतून निवृत्तीच्या तयारीत - Marathi News | england all rounder moeen ali set to announce retirement test cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू कसोटीतून निवृत्ती घेण्याच्या तयारीत

Moeen Ali Retirement: इंग्लंडचा आघाडीचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोइन अली (Moeen Ali) आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा करण्याच्या तयारीत ...

या कुत्र्याला पाहुन हँडसम पुरुषही जळतात, दाढी इतकी लांब आणि स्टाईलिश की पाहताच प्रेमात पडाल - Marathi News | dapper dog famous for his floor length long length beard | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या कुत्र्याला पाहुन हँडसम पुरुषही जळतात, दाढी इतकी लांब आणि स्टाईलिश की पाहताच प्रेमात पडाल

आम्ही ज्या कुत्र्याबद्दल बोलत आहोत त्याला कदाचित तुमच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स असतील. ही गोष्ट आहे इंग्लंडच्या (England) हार्टलपूलमध्ये (Hartlepool) राहणाऱ्या एका क्यूट कुत्र्याची. ...

याला म्हणतात समर्पण!; २१ वर्ष गोलरक्षण करणाऱ्या फुटबॉलपटूच्या हाताची अवस्था पाहून सारे अवाक्...  - Marathi News | 'That's dedication!': Jimmy Floyd Hasselbaink left stunned by Rob Green's mangled little finger bending at an angle  | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :याला म्हणतात समर्पण!; २१ वर्ष गोलरक्षण करणाऱ्या फुटबॉलपटूच्या हाताची अवस्था पाहून सारे अवाक्... 

फुटबॉल या खेळात आपल्याला फक्त गोल करणाऱ्या स्ट्रायकरलाचा आपण स्टार म्हणून डोक्यावर मिरवतो. पण, याच खेळात प्रतिस्पर्धीचा गोल करण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी करणारा गोलरक्षकही नायक असतोच... ...