लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड, मराठी बातम्या

England, Latest Marathi News

Russia Ukraine war: युक्रेनसोबत युद्ध सुरू असतानाच रशियानं तयार केली शत्रू देशांची यादी! या 31 देशांचा समावेश - Marathi News | Russia Ukraine conflict Russian government approves list of unfriendly countries including US EU members and Ukraine amid Russia Ukraine war  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनसोबत युद्ध सुरू असतानाच रशियानं तयार केली शत्रू देशांची यादी! या 31 देशांचा समावेश

"रशियाने शत्रू देशांची एक यादी जारी केली आहे. या यादीत युक्रेनशिवाय अमेरिका, ब्रिटन आणि जपानचेही नाव आहे." ...

Shane Warne Tribute, Women's World Cup : भन्नाट स्पिन! ऑस्ट्रेलियाच्या महिला फिरकीपटूने लेग ब्रेकवर मिळवलेली विकेट शेन वॉर्नला केली समर्पित (Video) - Marathi News | Tribute to Shane Warne Women world cup australia vs england match alana king leg spin wicket see video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: भन्नाट स्पिन! महिला फिरकीपटूची लेग ब्रेकवर मिळवलेली विकेट वॉर्नला समर्पित

चेंडू टप्पा पडून इतका वळला की बॅट हवेतच फिरली अन्... ...

घरात पाळल्या होत्या ४५ मांजरी, त्यांचं पोट भरण्यासाठी कॉल गर्ल बनली ही तरूणी! - Marathi News | Girl made money as a call girl to look after 45 cats it costs thousands of pounds a month | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घरात पाळल्या होत्या ४५ मांजरी, त्यांचं पोट भरण्यासाठी कॉल गर्ल बनली ही तरूणी!

England : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, यानंतर महिला महिन्याला लाखो रूपये कमाई करू लागली. या पैशातून ती आता मांजरींचं पोट भरण्यासोबतच आलिशान जीवन जगत आहे. ...

अंगावरील केस विकुन महिला झाली करोडपती, तिच्या केसांसाठी पुरुष होतात उतावळे - Marathi News | uk model earns money by selling her body hair | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अंगावरील केस विकुन महिला झाली करोडपती, तिच्या केसांसाठी पुरुष होतात उतावळे

तुम्हाला आश्चर्य वाटेल एक महिला मात्र आपल्या शरीरावरील याच केसांमार्फत मोठी कमाई करत आहेत (London woman sell body hair). लाखो रुपये ती कमवत आहे (England woman doesn’t shave body hair). ...

Russia-Ukraine War:  रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतीय हवाई दलाचा मोठा निर्णय; ब्रिटनला लढाऊ विमाने पाठविणार नाही - Marathi News | Major decision of Indian Air Force during Russia-Ukraine War; will not send fighter jets to Britain for Cobra Warrior 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतीय हवाई दलाचा मोठा निर्णय; ब्रिटनला धक्का

Russia-Ukraine War: युएनएससीमध्ये रशियाविरोधातील व्हिटोला भारताने पाठिंबा दिला नाही. हा धक्का ब्रिटन, अमेरिकेला पचलेला नसताना भारतीय हवाई दलाने आणखी एक मोठा धक्का दिला आहे. ...

Russia Ukraine crisis : युक्रेनसंदर्भात मोठी घोषणा करून पुतीन फसले? अमेरिका-यूकेसह अनेक देशांनी सुरू केली कारवाई  - Marathi News | Russia ukraine conflict: Putin takes big announcement regarding Ukraine donetsk lugansk, The action was initiated by several countries, including the US and UK | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनसंदर्भात मोठी घोषणा करून पुतीन फसले? अमेरिका-यूकेसह अनेक देशांनी सुरू केली कारवाई 

पुतीन यांच्या या घोषणेनंतर युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांचीही प्रतिक्रिया आली आहे. बंडखोरांना मान्यता देण्याच्या रशियाच्या निर्णयाला आपण घाबरत नसल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. ...

तुम्ही फ्रिजमधल शिळं अन्न खाता का? सावधान! एका युवकाचा कापावा लागला पाय - Marathi News | man lost his leg because of stale food in the fridge | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तुम्ही फ्रिजमधल शिळं अन्न खाता का? सावधान! एका युवकाचा कापावा लागला पाय

इंग्लंडमधील एका व्यक्तीसोबतही बाहेरचं शिळं अन्न खाल्ल्यानंतर असंच काहीसं घडलं (Dangerous Infection Due to Stale Food). याचा परिणाम म्हणजे त्याचा पायत कापावा लागला. ...

IPLच्या लिलावापूर्वी जेसन रॉयचा झंझावात, ११ चौकार, ८ षटकार, १९ चेंडूत कुटल्या ९२ धावा, ठोकलं पाचवं शतक - Marathi News | Before the IPL auction, Jason Roy hit 11 fours, 8 sixes, 92 off 19 balls, hit a fifth century. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :११ चौकार, ८ षटकार, १९ चेंडूत कुटल्या ९२ धावा, IPLच्या लिलावापूर्वी इंग्लिश फलंदाजाचा झंझावात 

Jason Roy : आयपीएलच्या लिलावाच्या यादीत नाव असलेला इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जेसन रॉय सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत आहे. दरम्यान, सोमवारी झालेल्या एका सामन्यात धडाकेबाज कामगिरी करताना जेसन रॉयने शानदार शतकी खेळी केली. ...