लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

ममता बॅनर्जी रस्त्यावर; कोलकात्यात भव्य मोर्चा, केंद्र-राज्य संघर्ष आता विकोपाला - Marathi News | cm mamata banerjee on the streets grand march in kolkata center state conflict now in crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी रस्त्यावर; कोलकात्यात भव्य मोर्चा, केंद्र-राज्य संघर्ष आता विकोपाला

ईडी आणि राज्य सरकारच्या एकमेकांविरोधात तक्रारी; बंगाली अस्मितेला साद घालण्याचा प्रयत्न  ...

ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात - Marathi News | trinamool congress angry against enforcement directorate protest in delhi 8 mp taken into custody by police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात

दिल्लीत कर्तव्य भवनात घुसण्याचा प्रयत्न, बंगालमध्ये ममता बॅनर्जी रस्त्यावर ...

शेरास सव्वाशेरनी! - Marathi News | enforcement directorate raid on ipack west bengal cm mamata banerjee and politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेरास सव्वाशेरनी!

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत सुरू असलेला हंगामा फिका वाटेल किंवा केजीएफ चित्रपटातील हाणामारी किरकोळ वाटेल इतका भीषण हिंसाचार येत्या एप्रिल-मे महिन्यात पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. ...

Satara: फलटणच्या "यशवंत बँक" घोटाळा प्रकरणी अनेकांना ‘ईडी’च्या नोटीस - Marathi News | ED issues notice to many in Phaltan's Yashwant Bank scam case | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: फलटणच्या "यशवंत बँक" घोटाळा प्रकरणी अनेकांना ‘ईडी’च्या नोटीस

१५ ते २० जानेवारी दरम्यान ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे बजावण्यात आले ...

तपासावेळी मुख्यमंत्री बॅनर्जी महत्त्वाचे पुरावे घेऊन गेल्या; ईडीचा आरोप, मनी लाँड्रिंगला राजकीय वळण - Marathi News | cm mamata banerjee took important evidence with her during the investigation ed alleges that money laundering has taken a political turn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तपासावेळी मुख्यमंत्री बॅनर्जी महत्त्वाचे पुरावे घेऊन गेल्या; ईडीचा आरोप, मनी लाँड्रिंगला राजकीय वळण

ईडी विरुद्ध प. बंगाल सरकारमधील संघर्ष कलकत्ता हायकोर्टात ...

कोलकात्यात हायव्होल्टेज ड्रामा; ममता बॅनर्जींकडून ईडीविरोधात FIR वर FIR; प्रकरण कोर्टात पोहोचले... - Marathi News | Mamata Banerjee vs ED Kolkata: High voltage drama in Kolkata; Mamata Banerjee files FIR against ED; Case reaches court... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकात्यात हायव्होल्टेज ड्रामा; ममता बॅनर्जींकडून ईडीविरोधात FIR वर FIR; प्रकरण कोर्टात पोहोचले...

Mamata Banerjee vs ED Kolkata: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांपूर्वी ईडी आणि ममता बॅनर्जी यांच्यात संघर्ष पेटला आहे. I-PAC वरील छाप्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज कोलकात्यात भव्य रॅली काढणार आहेत. वाचा संपूर्ण घडामोड. ...

ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी - Marathi News | enforcement directorate ed raids mamata banerjee war room at 6 am raids on 'IPAC' founded by Prashant Kishor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट घटनास्थळी धाव घेतल्याने कोलकाता येथे अभूतपूर्व 'हायव्होल्टेज ड्रामा' पाहायला मिळाला.  ...

'त्या' ग्रीन फाइलींमध्ये नेमकं काय? ईडीच्या छाप्यादरम्यान स्वतः ममता बॅनर्जी पोहोचल्या... - Marathi News | ED Raid In Kolkata: What exactly is in 'those' green files? Mamata Banerjee herself reached during the ED raid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या' ग्रीन फाइलींमध्ये नेमकं काय? ईडीच्या छाप्यादरम्यान स्वतः ममता बॅनर्जी पोहोचल्या...

ED Raid In Kolkata: ईडीच्या I-PAC वरील छापेमारीदरम्यान, आपल्या फाइली घेण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः आल्या. ...