लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

राष्ट्रवादीने पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद - Marathi News | Comprehensive response in the district to the call by the NCP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रवादीने पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने शुक्रवारी जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंदला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला. ...

पवारांची ईडी चौकशी ही राजकीय हतबलता असल्याचा आरोप - Marathi News | Pawar's ED inquiry into allegations of political turmoil | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पवारांची ईडी चौकशी ही राजकीय हतबलता असल्याचा आरोप

राज्य सहकारी बँकेचे संचालक नसतानासुद्धा लोकनेते शरद पवार यांच्यावर राज्य व केंद्र सरकारने ईडीमार्फत गुन्हा दाखल करून आपली राजकीय हतबलता दाखवून दिली. ...

Sharad Pawar ED Visit: राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ ईडी अधिकाऱ्यांना भेटणार - सूत्र - Marathi News | Live Updates, News, Article on Sharad Pawar to visit ED office Today, imposes section 144 in South Mumbai, NCP workers had staged protests | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sharad Pawar ED Visit: राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ ईडी अधिकाऱ्यांना भेटणार - सूत्र

ED inquiry against Sharad Pawar ...

Breaking: ईडी कार्यालयात जाणार नाही; शरद पवारांकडूनच घोषणा, कारणही सांगितलं! - Marathi News | Breaking: I will not visit the Enforcement Directorate office for now Says Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Breaking: ईडी कार्यालयात जाणार नाही; शरद पवारांकडूनच घोषणा, कारणही सांगितलं!

Sharad Pawar Vs ED : सकाळपासून पवारांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरु होती. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेरही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले होते. ...

ED Meaning : दिग्गजांना घाम फोडणारी 'ईडी' नक्की आहे काय?, एवढी पॉवरफुल्ल कशी? - Marathi News | What exactly is ED ? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ED Meaning : दिग्गजांना घाम फोडणारी 'ईडी' नक्की आहे काय?, एवढी पॉवरफुल्ल कशी?

Enforcement Directorate's Work In Marathi : संपूर्ण भारतात बेहिशेबी मालमत्ता आणि करोडोच्या घोटाळ्यांचा तपास ईडी ही केंद्र सरकारची तपास यंत्रणा करते. ...

मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड - Marathi News | Police are detaining NCP workers in Mumbai, Thane with Navi Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

नगरसेविका स्वप्ना गावडे महिला कार्यकर्त्यांसोबत 'बुरखा' घालून मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. ...

Sharad Pawar VS ED : शरद पवारांच्या ई-मेलला ईडीकडून 'रिप्लाय'; चौकशीचा विषयच मिटला? - Marathi News | Sharad Pawar ED visit: Enforcement Directorate sent a reply to Sharad Pawar's email | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sharad Pawar VS ED : शरद पवारांच्या ई-मेलला ईडीकडून 'रिप्लाय'; चौकशीचा विषयच मिटला?

ईडीच्या कार्यालयात निघालेल्या शरद पवारांना ईडीकडून ई-मेलद्वारे महत्त्वपूर्ण निरोप पाठवण्यात आला आहे. ...

हे आमचं सरकार नाही; ईडी कारवाईविरोधात शिवसेना शरद पवारांच्या पाठिशी - Marathi News | This is not our government; Shiv Sena against Sharad Pawar against ED action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे आमचं सरकार नाही; ईडी कारवाईविरोधात शिवसेना शरद पवारांच्या पाठिशी

जे राष्ट्रवादीच्या विचारांचे नाहीत त्यांनाही हे कसं घडलं ? हा प्रश्न आहे. ...