आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
खासदार सुळे म्हणाल्या, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या यंत्रणांच्या माध्यमातून केला जात आहे. आजकाल पेन ड्राइव्ह बॉम्बची नवी फॅशन महाराष्ट्रात आली आहे. ...
ईडीचे अधिकारी फक्त आमच्याच मागे लागले आहे, भाजपच्या नेत्यांकडे काहीच पैसे नाहीत तर ते काय भीक मागत आहेत का, केंद्रीय तपास यंत्रणांना हे जर दिसत नसेल तर त्यांनी त्यांच्या चष्म्याच नंबर हा बदलावा लागेल, असे राऊत म्हणाले. ...