लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय, मराठी बातम्या

Enforcement directorate, Latest Marathi News

अनिल जयसिंघानी याच्या शिर्डीतील हॉटेलची जप्ती; आयपीएल सट्टा प्रकरणी ईडीची कारवाई - Marathi News | seizure of anil jaisinghani hotel in shirdi ed action in ipl betting case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल जयसिंघानी याच्या शिर्डीतील हॉटेलची जप्ती; आयपीएल सट्टा प्रकरणी ईडीची कारवाई

या सट्टेबाजीच्या प्रकरणानंतर जयसिंघानी सुमारे आठ वर्षे गायब होता. ...

११२ कोटींच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी ‘ईडी’ची छापेमारी; मुंबई, गुजरातमध्ये २५ ठिकाणी कारवाई - Marathi News | 112 crore gst scam raid by ed action at 25 locations in mumbai gujarat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :११२ कोटींच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी ‘ईडी’ची छापेमारी; मुंबई, गुजरातमध्ये २५ ठिकाणी कारवाई

२९ लाखांची रोकड जप्त ...

हसन मुश्रीफ यांच्या मुलांना तूर्तास दिलासा, ईडीच्या अटकेपासून दिलेले संरक्षण न्यायालयाने कायम ठेवले - Marathi News | Hasan Mushrif son's get relief till June 14, Protection from arrest by ED retained | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हसन मुश्रीफ यांच्या मुलांना तूर्तास दिलासा, ईडीच्या अटकेपासून दिलेले संरक्षण न्यायालयाने कायम ठेवले

ईडीच्या कारवाईपासून दिलेले अंतरिम संरक्षण कायम ठेवले ...

कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना ईडीची नोटीस? पंतप्रधान आवास योजनेतील अनियमितता प्रकरण - Marathi News | ED notice to Agriculture Commissioner Sunil Chavan? Chhatrapati Sambhajinagar Pradhan Mantri Awas Yojana Irregularity Case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना ईडीची नोटीस? पंतप्रधान आवास योजनेतील अनियमितता प्रकरण

मार्च २०२२ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तीसगाव, पडेगाव, हर्सूल, चिकलठाणा येथे जागा दिल्या. ...

‘इडी’च्या रुपात आजही औरंगजेब जिवंत, अमोल मिटकरींची घणाघाती टीका - Marathi News | Aurangzeb is still alive as enforcement directorate, Criticism of MLA Amol Mitkari | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘इडी’च्या रुपात आजही औरंगजेब जिवंत, अमोल मिटकरींची घणाघाती टीका

'आमच्या बहुजन समाजाला पोथी-पुराणांची नाही तर तुकारामांच्या गाथांची गरज' ...

डिफॉल्ट जामिनासाठी अविनाश भोसले कोर्टात; येस बँक- डीएचएफल बँक कर्ज फसवणूक - Marathi News | Avinash Bhosle in court for default bail; Yes Bank- DHFL Bank Loan Fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिफॉल्ट जामिनासाठी अविनाश भोसले कोर्टात; येस बँक- डीएचएफल बँक कर्ज फसवणूक

अविनाश भोसले यांना सीबीआयने २२ मे २०२२ रोजी अटक केली. त्यापाठोपाठ ईडीने अटक केली. ...

ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना ईडीचा दणका; मुंबईसह २५ ठिकाणी छापेमारी - Marathi News | ED hits online gaming companies; Raid at 25 locations including Mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना ईडीचा दणका; मुंबईसह २५ ठिकाणी छापेमारी

माल्टा, सायप्रस अशा लहानशा देशांत या कंपन्यांनी आपल्या कंपनीची नोंदणी केली. मात्र, त्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी भारतातील अनेक शहरांतून विविध बँकांत शेकडो बँक खाती सुरू केली. ...

उद्धव ठाकरेंचा जयंत पाटलांना पाठिंबा; पण अजितदादांचा फोनही नाही, NCPतील संघर्ष पुन्हा समोर!  - Marathi News | jayant patil ed investigation but ajit pawar did not call and internal conflict in ncp revealed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचा जयंत पाटलांना पाठिंबा; पण अजितदादांचा फोनही नाही, NCPतील संघर्ष पुन्हा समोर! 

Maharashtra Politics: अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...