कोरोना व्हायरसमुळे उड्डानांची संख्या कमी झाल्याने कंपनीने कर्मचाऱ्यांना सुट्टीवर जाण्याचा आदेश दिला आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना काम करण्याच्या जागेपासून दूर ठेवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे कंपनीने म्हटले आहे. ...
कोणत्याही प्रकारची सूचना न देता ड्यूटीवर हजर न राहणाऱ्या २८ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याचे तर ३५ स्थायी सफाई कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी दिले. ...
एचएएल कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा गदारोळात पार पडली. भानुदास शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सेमध्ये ऐनवेळच्या विषयामध्ये विचारलेल्या प्रश्नांमध्ये पुनरूक्ती असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचवेळी काही जणांनी माईकचा ताबा घेण्याचा ...
कोरोना विषाणूची लागण वाढत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच वातावरणात बदल झाल्याने व्हायरलचे रुग्ण मोठ्या संख्येत दिसून येत आहे. असे असताना कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा रुग्णालयात औषधांचा तुटवडा पडला ...