आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियन (सिटू) नागपूर जिल्हा कमिटीच्या नेतृत्वात आशा कार्यकर्त्यांनी शुक्रवारपासून काम बंद आंदोलन पुकारत कोविड-१९ च्या कामांवर बहिष्कार घातला आहे. ...
संपूर्ण शहराची जबाबदारी असलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या कारभारावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतच असतात. मात्र एका माहिती अधिकाराने मनपाच्या अंतर्गत कारभाराचीच पोलखोल केली आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार नाही, असा शासन आदेश वित्त विभागाने ४ मे रोजी निर्गमित केला होता. परंतु या आदेशाला खो देत सामान्य प्रशासन विभागाने ७ जुलै २०२० रोजी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांत ३१ ...
नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेच्या आवाहनानुसार केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्यावतीने शुक्रवारी ‘डीआरएम’ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
कोविड-१९च्या साथीमुळे जगभरात होणारे कामाच्या तासांचे नुकसान हे आधी करण्यात आलेल्या अंदाजापेक्षा बरेच जास्त असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे ...