कुवेत एअरवेजमध्ये कामगार कायद्यांची पायमल्ली होत असून कामगार संघटनांमध्ये फूट पाडण्यासाठी कामगारांना भडकावण्यात येत असल्याचा व कामगारांची दडपशाही केली जात असल्याचा आरोप फेडरेशन आॅफ आॅल इंडिया एव्हिएशनने केला आहे. ...
विमानांमध्ये विविध सेवा देणाºया केबिन क्रू संदर्भात फ्लाइट ड्युटी टाइम व फ्लाइट टाइम लिमिटेशन (एफडीटीएल)मध्ये प्रस्तावित विविध शिफारशींमध्ये सुधारणा करण्याची मागणी विविध विमान कंपन्यांच्या केबिन कू्रकडून नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए)कडे करण् ...
केवळ चतुर्थ श्रेणीतील कर्मचाºयाचा पाल्य आहे म्हणून भरती नियम किंवा सामान्य भरती प्रक्रिया डावलून सरकारी नोकरीत थेट भरती केली जाऊ शकत नाही, असा महत्त्वाचा निर्वाळा उच्च न्यायालयाने अलीकडेच दिला. ...
स्वार्थाने भरलेल्या युगात प्रत्येकजण आपला स्वार्थ साधण्यासाठी धडपडतो. पैसा कमविण्यासाठी तर माणूस माणुसकी सोडून कोणत्याही मार्गाचा अवलंब करत आहे. परंतु या स्वार्थापासून रेल्वेस्थानकावरील कुली कोसो दूर आहेत. आजपर्यंतच्या घटनात वेळोवेळी त्यांनी हे सिद्ध ...
कामगार विमा रुग्णालयामधील समस्यांचे निराकरण होण्याऐवजी त्या वाढतच चालल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. ५० टक्क्यांहून जास्त रिक्त पदे, दोन महिन्यांपासून औषधांचा तुटवडा तर आता रुग्णवाहिकेचा चालक सेवानिवृत्त झाल्याने रुग्णवाहिकाही थांबल्याने शासनाचा ...
भारतीय टपाल विभागात खातेबाह्य कर्मचारी म्हणून ग्रामीण व दुर्गम भागांत काम करणा-या ग्रामीण डाकसेवकांच्या सुधारित वेतनश्रेणी व भत्त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ...
सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याचा निर्णय घेतला तर लाखो बेरोेजगार युवकांत तीव्र असंतोष होईल हे लक्षात आल्यानंतर मागच्या दाराने सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा धक्कादायक प्रकार सार्वजनिक आरोग्य विभागात घडला आहे. ...
मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्या अधिकारी- कर्मचा-यांची माहिती जाणून घेत आहे. अशा कर्मचा-यांना त्यांच्या चुका सुधारण्यासाठी अगोदर संधी दिली जाईल. त्यानंतरही त्यांनी सुधारणा केली नाही, तर मग त्यांच्यावर कारवाई केली जाईल. थेट कारवाई केल्याने काय साध्य ह ...