महत्त्वाच्या विषयावरील बैठकीचा अनुपालन अहवाल तीन महिन्यानंतरही देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने शनिवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकारी आक्रमक झाले. कर्मचा-यांच्या गैरकारभाराला अधिकारीच पाठबळ देत असल्याचा गंभीर आरोप करीत याव ...
ग्रामीण भागातील डाकसेवकांनी गेल्या १२ दिवसापासून सुरू केलेल्या देशव्यापी आंदोलनाला उग्र स्वरूप येत आहे. रामटेक येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान प्रकृतीची पर्वा न करता सलाईन लावून सहभागी झालेले मनसरचे शाखा डाकपाल हरिशंकर ढोक यांचा शुक्रवारी मृत्यू झा ...
मनोरुग्णालयात ठेकेदारीवर काम करणाऱ्या ३६ सफाई कर्मचाऱ्यांना एकाएकी कामावरून कमी करण्यात आले. कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला. याची दखल घेत पश्चिम नागपूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना कामावर परत घे ...
महापालिकेच्या वतीने कुटुंबनियोजन कार्यक्रमाला उत्तेजन म्हणून सन २०११ पासून ही योजना सुरू करण्यात आली होती. यात एका अपत्यानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या कर्मचाऱ्याला दोन वेतनवाढ देण्यात येत होत्या. ...
वेतनवाढीसाठी बँक युनियनने पुकारलेल्या दोनदिवसीय संपाचा परिणाम शहरात प्रखरतेने जाणवला. गुरुवारी राष्ट्रीयीकृत बँकांचे बहुतांश एटीएम व सीडीएम मशीन नोटांअभावी कोरडेठाक पडल्या होत्या. याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागला. ...
महावितरणच्या वीजवाहिनीत असलेला दोष दुरुस्त करण्यासाठी जनमित्राने वीजपुरवठा बंद केल्याने चिडलेल्या एका गावगुंडाने मारहाण केल्याची घटना हिंगणा परिसरात घडली. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना मोहपा पोलीस ठाण्य ...
वेतनवाढीच्या मागणीसाठी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्या वतीने बुधवारी पुकारलेल्या संपाच्या पहिल्या दिवशी शहरातील सुमारे ८०० कोटींचे बँकिंग व्यवहार ठप्प राहिले. ...