संपात सहभागी झाल्यामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची तसेच बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, नागपूर प्रादेशिक विभागातील ३५ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, गंभीर प्रकरणे वगळता इतरांवर कारवाई न करण्याचे आश्वासन परिवहन ...
कामावर विनापरवानगी गैरहजर राहिल्याने महामंडळाचा आर्थिक महसुल बुडाला. तसेच, प्रवाशांची देखील गैरसोय झाली. या प्रकारामुळे महामंडळाची जनमानसातील प्रतिमा मलीन झाली, असा ठपका या रोजंदारी कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. ...
महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी तिजोरीवरील ‘भार’ हलका करण्यास सुरुवात केली आहे. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये आऊटसोर्सिंगमधून तब्बल ११०० कर्मचाऱ्यांची भरती केली होती. या कर्मचा-यांना घरी पाठविण्याचा सपाटा आयुक्तांनी लावला आहे. ...
वेदांता रिसोर्सेस कंपनीचे गोव्यातील लोखंडाच्या खाणीचे परवाने सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे ही कंपनी अडचणीत आली असून, कंपनीच्या २ हजार कर्मचाऱ्यांवर कपातीची कु-हाड कोसळण्याची शक्यता आहे. ...
जालना विधानसभा मतदार संघात तब्बल ३७ हजार ८४३ मतदारांचे यादीत छायाचित्रच नसल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जालना तालुक्यातील मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. मात्र, या कामात हलगर्जीपणा केल्याने तहसीलदार बिपीन पाटील यांनी ३५ बीएलाओंना क ...