शासकीय कार्यालयांना ३१ मार्चपूर्वी विविध योजनांवरील खर्चाचा अहवाल, आलेल्या निधीचे समायोजन करावे लागते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. शासनाने ५ टक्के कर्मचारी उपस्थित रहावे, असे निर्देश दिले आहे. मात्र मार्च एन्डिंगच्या टेन्शनमुळे कामे आटोपण्य ...
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे अधिकांश कर्मचारी घरूनच काम करत आहेत. न्यूयॉर्क येथील आमच्या मुख्यालयात कर्मचारी रोज 11 हजार वेळा स्वाइप करतात. मात्र शुक्रवारी हा आकडा 140वर आला. ...
रेल्वे वाहतूक बंद झाल्यामुळे रेल्वेचे ७ कर्मचारी मुंबईला तर ४० कर्मचारी नवी दिल्ली येथे अडकून पडले होते. दरम्यान हे कर्मचारी गुरुवारी केरळ एक्स्प्रे्रेस आणि थिरुकुरल एक्स्प्रेसने आपापल्या गावाकडे निघून गेले. ...
coronavirus : आर्थिक वर्ष संपत असल्याने मार्चचा एप्रिलमध्ये मिळणारा पगार हा साधारणत: ५ ते ६ एप्रिलच्या दरम्यान मिळतो. मात्र यावेळी तो १० एप्रिलच्याही पुढे जाईल असा अंदाज आहे. ...