यंदा २४ मार्च ते ३१ डिसेंबर या कालावधीत ज्यांना नोकऱ्या गमवाव्या लागतील तसेच जे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे (ईएसआयसी)चे सदस्य असतील अशांनाच याचा लाभ मिळेल. ...
शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो कंपनीने कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यापासून वेतन न दिल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. यामुळे शहरातील एक ते पाच झोनमधील कचरा संकलन ठप्प होते. ...
येथील वन भवनातील कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. असे असले तरी मुंबईतील पावसाळी अधिवेशनाचा ताण वन भवनावर दिसून आला. मंत्रालयाला कोणत्याही क्षणी कोणत्याही माहितीची गरज पडू शकते, यामुळे या गंभीर परिस्थितीतही कर्मचारी अ ...
गूगलचे कर्मचारी जुलै 2021पर्यंत घरूनच काम करणार आहेत. यानंतर कंपनी पुन्हा यासंदर्भात विचार करणार आहे. गूगलच्या 4 वर्किंग डे प्लॅनची सोशल मीडियावर जबरदस्त 'तारीफ' होत आहे. ...
माहिती-तंत्रज्ञान (आयटी) आणि तंत्रज्ञान सक्षम सेवा (आयटीईएस) यामध्ये ४१ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी १६०० कर्मचाऱ्यांशी चर्चा करून नाइट फ्रँक इंडिया या सल्लागार संस्थेने कॉर्पोरेट रिअल इस्टेटवरील ‘वर्क फ्रॉम होम कल्चरचा परिणाम’ हा अहवाल प्रसिद ...