लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलन रीव्ह मस्क

elon musk latest news, मराठी बातम्या

Elon musk, Latest Marathi News

Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात.
Read More
जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांत ‘युद्ध’! - Marathi News | World s richest billionaire War amazon jeff bezos tesla elon musk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांत ‘युद्ध’!

ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क. दोन्ही अब्जाधीश. दोघांकडेही गडगंज संपत्ती. ...

मस्कला 'ट्विटर डील' पडलं महागात; कंपनीची व्हॅल्यू आली फक्त ३३ टक्क्यांवर - Marathi News | Twitter is now worth just 33% of Elon Musk's purchase price says Fidelity Report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मस्कला 'ट्विटर डील' पडलं महागात; कंपनीची व्हॅल्यू आली फक्त ३३ टक्क्यांवर

फिडेलिटीच्या अहवालात समोर आली मोठी गोष्ट ...

मस्क म्हणतो, पैसे माझे; मुलांचा काय संबंध? - Marathi News | tesla ceo elon musk billionaire the money is mine What about children who is after him business | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मस्क म्हणतो, पैसे माझे; मुलांचा काय संबंध?

मस्कनं नुकतंच एक जाहीर विधान केलं आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का तर बसला आहेच, पण... ...

टेस्लाची लवकरच भारतात एन्ट्री? इलाॅन मस्क यांच्या भूमिकेत बदल, भारतात उत्पादनाची याेजना - Marathi News | Tesla entry in India soon? Elon Musk's role changes, plans to manufacture in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेस्लाची लवकरच भारतात एन्ट्री? इलाॅन मस्क यांच्या भूमिकेत बदल, भारतात उत्पादनाची याेजना

मस्क यांची भूमिका बदलली असून, ते भारतात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. यासाठी मस्क यांनी आधीच्या भूमिकेत लवचिकता घेतली आहे. ...

Kangana Ranaut On Hindutva: हिंदुत्वावर बोलल्यामुळे 30-40 कोटी गमवावे लागले; कंगना रणौत स्पष्टच बोलली... - Marathi News | Kangana Ranaut On Hindutva: Lost 30-40 Crores for speaking on Hindutva; Kangana Ranaut clearly spoke | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदुत्वावर बोलल्यामुळे 30-40 कोटी गमवावे लागले; कंगना रणौत स्पष्टच बोलली...

Kangana Ranaut On Hindutva: अभिनेत्री कंगना रणौतने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्पष्टपणे आपले मत मांडले आहे. ...

इलॉन मस्क यांची मोठी घोषणा; एका महिलेची Twitter च्या CEO पदी नियुक्ती, कोण आहे ती..? - Marathi News | Elon Musk's big announcement; Appointment of 'this' woman as CEO of Twitter | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इलॉन मस्क यांची मोठी घोषणा; एका महिलेची Twitter च्या CEO पदी नियुक्ती, कोण आहे ती..?

नवीन महिला CEO लवकरच पदभार स्वीकारणार. ...

इलॉन मस्क यांनी दिला आणखी एक धक्का! आता ट्विटरवर बातम्या वाचण्यासाठी पैसे द्यावे लागणार - Marathi News | elon musk new change twitter to allow publishers to charge users per article | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इलॉन मस्क यांनी दिला आणखी एक धक्का! आता ट्विटरवर बातम्या वाचण्यासाठी पैसे द्यावे लागणार

माध्यम संस्था आपल्या बातम्या वाचण्यासाठी पैसे आकारु शकतात, असं इलॉन मस्क म्हणाले. ...

Elon Musk सोबत बदला! ट्विटरवरून ब्लू टिक जाताच ही व्यक्ती म्हणाली, आता Tesla कार खरेदीचा प्लॅन कॅन्सल! - Marathi News | as soon as the blue tick on Twitter losing; shark tank judge anupam mittal said now cancel the plan to buy a Tesla car | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Elon Musk सोबत बदला! ट्विटरवरून ब्लू टिक जाताच ही व्यक्ती म्हणाली, आता Tesla कार खरेदीचा प्लॅन कॅन्सल!

शादी डॉट कॉमचे संस्थापक आणि टीव्ही रिअॅलिटी शोचे जज अनुपम मित्तल ब्लू टिक गायब झाल्याने प्रचंड नाराज झाले आहेत. ...