लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

कोल्हापूर : सौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणी - Marathi News | Kolhapur: Electricity connection to 22 households in Kolhapur district under good luck scheme | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : सौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणी

देशातील गोर-गरीब जनतेच्या घरात वीज पोहचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. ...

दुसऱ्या टप्प्यातील १३५० मेगावॉटचा प्रकल्प रद्द - Marathi News |  The second phase of the 1350 MW project canceled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुसऱ्या टप्प्यातील १३५० मेगावॉटचा प्रकल्प रद्द

रतन इंडियाच्या सिन्नर येथील सेझ (एसईझेड) प्रकल्पात पहिल्या टप्प्यातील १३५० मेगावॉट वीज प्रकल्प सज्ज असूनही त्याचीच वीज राज्य सरकारने खरेदी न केल्याने दुसºया टप्प्यातील आणखी १३५० मेगावॉटचा प्रकल्पदेखील कंपनीकडून रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या स ...

शेतकऱ्यांना आता दोन कृषिपंपांसाठी स्वतंत्र डीपी! - Marathi News | Farmers now have two DPs for independent DP! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांना आता दोन कृषिपंपांसाठी स्वतंत्र डीपी!

राज्यात सध्या ४० लाख ६८ हजार २२० कृषिपंपधारक शेतकरी आहेत. ...

वीज खंडित झाल्याने अंबाजोगाई तालुक्यातील ५० गावे अंधारात - Marathi News | Due to power breakdown, 50 villages in Ambajogai taluka are in the dark | Latest beed News at Lokmat.com

बीड :वीज खंडित झाल्याने अंबाजोगाई तालुक्यातील ५० गावे अंधारात

अचानक आलेले वादळी वारे व पावसामुळे शुक्रवारी मुख्य लाईनचे विद्युत खांब मोडून पडले असून चार ३३ केव्ही सबस्टेशन बंद पडल्यामुळे ५० गावे अंधारात आहेत. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. ...

विजेचे खांब लावूनही पिड्डीगुडममधील अंधार कायम - Marathi News | Paddigudham kept the lightning pillar even after dark | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विजेचे खांब लावूनही पिड्डीगुडममधील अंधार कायम

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील येमली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिड्डीगुडम या गावात वीज कंपनीने वीजेचे खांब उभारले आहेत. त्यावर तार सुद्धा लावले आहे. मात्र या बाबीला आता दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना मात्र गावकऱ्यांना वीज जोडणी ...

लोहोणेर ग्रामपंचायतीवर २१ लाखांची थकबाकी - Marathi News | 21 lakhs outstanding on Loohnar Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोहोणेर ग्रामपंचायतीवर २१ लाखांची थकबाकी

लोहोणेर : ग्रामपंचायतीने गावातील पथिदप संदर्भातील मागील व चालू थकबाकी वीज बिल न भरल्यामुळे महावितरण कंपनीने गावातील पथदीप जोडणी तोडल्याने गावातील पथदीप तीन दिवसांपासून बंद असल्याने गावात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे. ...

मोटार दुरुस्त करताना विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | The death of the farmer after repairing the car | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोटार दुरुस्त करताना विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

तालुक्यातील वालेवाडी येथील शेतकरी भागवत बाबुराव चन्नागीरे (३९) यांचा पाण्याची मोटार सुरु करताना विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. ...

परळी वीजवितरण कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी  - Marathi News | The number of employees in the Parli electricity distribution office is inadequate | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी वीजवितरण कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी 

येथील वीज वितरण कंपनीच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यासह शाखा अभियंत्यांची चार पदे रिक्त आहेत. ...