लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

परभणीतील स्थिती: सार्वजनिक शौचालयांना बसला पाणीटंचाईचा फटका ; आठ सार्वजनिक शौचालये बंद - Marathi News | Parbhani situation: Water shortage due to public toilets; Eight public toilets closed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील स्थिती: सार्वजनिक शौचालयांना बसला पाणीटंचाईचा फटका ; आठ सार्वजनिक शौचालये बंद

नागरी स्वच्छता अभियानांतर्गत शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांपैकी ८ शौचालये पाणी नसल्याने बंद पडली आहेत. बोअर आटल्याने या शौचालयांना चक्क कुलूप लावण्याची वेळ आली आहे. ...

महावितरणकडून 20746 मेगावॉट विजेच्या मागणीचा उच्चांकी पुरवठा - Marathi News | MSEDCL supplies 20746 MW of electricity demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महावितरणकडून 20746 मेगावॉट विजेच्या मागणीचा उच्चांकी पुरवठा

यंदाच्या उन्हाळ्यात शनिवारी (26 मे) तब्बल 20,746 मेगावॉट विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली आणि महावितरणनेही या मागणीएवढाच वीजपुरवठा केला. ...

पेट्रोल-डिझेलपाठोपाठ ग्राहकांना आता बसणार वीज दरवाढीचा शॉक - Marathi News | Electricity haul shock now available to customers after petrol and diesel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल-डिझेलपाठोपाठ ग्राहकांना आता बसणार वीज दरवाढीचा शॉक

कोळशाची कमतरता; ट्रान्समिशन लाइनही पडली बंद ...

जिल्हा बॅँके च्या शाखांमध्ये लवकरच वीजबिल संकलन - Marathi News |  Electricity collection in district bank branches soon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा बॅँके च्या शाखांमध्ये लवकरच वीजबिल संकलन

नोव्हेंबर २०१६ मध्ये देशपातळीवर लादण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका बसलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये गेल्या दीड वर्षापासून बंद पडलेल्या वीजबिल संकलन केंद्रे पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली असून, यासंदर ...

उपराजधानीत १०० कोटींची वीज चोरी - Marathi News | 100 Crore Electricity Stolen in second capital of state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत १०० कोटींची वीज चोरी

शीर्षक वाचून आश्चर्यचकित होऊ नका. ही वस्तुस्थिती आहे की शहरात गेल्या वर्षभरापासून १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वीज चोरी झाली आहे. ...

वीजबिल भरल्यावरच सरकारी घर - Marathi News | Government house only after electricity bill is filled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजबिल भरल्यावरच सरकारी घर

अनेक अधिकारी वीजबिल न भरल्याचे कारण पुढे करुन घरच सोडणार नाहीत परिणामी नव्याने बदली होऊन येणाºया अधिकाºयांना घर मिळण्यास अडचणी होतील. ...

स्वातंत्र्यानंतर 71 वर्षांनी 'उजळली' केगदवाडी - Marathi News | 71 years after Independence 'Bright' Kigadwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :स्वातंत्र्यानंतर 71 वर्षांनी 'उजळली' केगदवाडी

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तब्बल 71 वर्षे अंधारात चाचपडणारी करुळ केगदवाडी महावितरणच्या प्रकाशाने उजळून निघाली. ...

शासकीय कर्मचा-यांना शासकीय निवासस्थान सोडताना वीजबिल थकीत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक - Marathi News | government employees News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शासकीय कर्मचा-यांना शासकीय निवासस्थान सोडताना वीजबिल थकीत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक

  शासकीय निवासस्थानात राहणाºया शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थान सोडताना वीजबिलाची कुठलीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र निवासस्थान उपलब्ध करून देणा-या सक्षम अधिका-याकडे सादर करावे लागणार आहे. ...