डिसेंबर २०१८ पर्यंत देशातील सर्व घरांमध्ये वीज पोहचविण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर बिजली योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजना आणली आहे. नाशिक परिमंडळातदेखील या योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नाशिक ग्रामीण विभागात गटनिहाय कामे हात ...
शहरात नागपूरच्या धर्तीवर वीजतारा भूमिगत करण्याचा प्रस्ताव महावितरणने महापालिकेला दिल्यानंतर येत्या सोमवारपासून (दि. १४) संयुक्तरीत्या सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. शहरात २५ किमी ओव्हरहेड तारा भूमिगत करण्याचे, तर ६१ किमी नवीन वीजतारा भूमिगत करण्या ...
वीज वितरण कंपनीने बांदा शहरातील जीर्ण झालेले विद्युत खांब बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले होते. गांधीचौक बाजारपेठेतील जीर्ण खांब बदलण्यात आल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. ...
वीज वाहिण्या, वितरण रोहित्र, फीडर पीलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामूळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच विज वितरण कंपनीलाही नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. ...
पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी महावितरण कंपनीतर्फे शुक्रवारी कल्याण-डोंबिवलीत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. विविध उपकेंद्रांवरून होणारा वीजपुरवठा तीन ते चार तास खंडित केला जाणार आहे. ...
महापालिकेच्या वतीने ऊर्जा बचतीसाठी प्रयत्न सुरू केले असून, ऊर्जा बचत आणि संवर्धन, वापर यासाठी महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी स्वीडन यांच्यासमवेत करार केला आहे. ...
सायंकाळ झाली आणि वीज गेली. आत्ता येईल मग येईल, असे म्हणत वाजले रात्रीचे बारा़ महावितरणच्या या अनोख्या भेटीने आकुर्डी, निगडी आणि प्राधिकरणातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. ...