गारखेडा परिसरातील भारत नगर येथे एका कुटुंबाला महावितरणकडून ८ लाख ६५ हजाराचे वीजबिल आले. यामुळे रोज भाजीपाला विक्रीकरून घरखर्च भागवणारे कुटुंबप्रमुख जग्गनाथ शेळके हे तणावात आले आणि यातूनच त्यांनी आज पहाटे ४.३० वाजेच्या दरम्यान आत्महत्या केली. ...
मनमाडहून घनसावंगीकडे पेट्रोल व डिझेल घेऊन जाणारे टँकर धुळे-सोलापूर महामार्गावरील रोहिलागड फाट्याजवळ बुधवारी पहाटे ४ वाजता विद्युत खांबाला धडकून उलटले. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही. ...
मनमाडहुन घनसावंगीकडे पेट्रोल व डिझेल घेऊन जाणारे टँकर धुळे-सोलापूर महामार्गावरील रोहिलागड फाट्याजवळ पहाटे ४ वाजता विद्युत खांबाला धडकून उलटले. सुदैवाने या घटनेत जीवीतहानी झाली नाही. ...
शहरातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेने तब्बल २२ कंत्राटदार नियुक्त केले आहेत. ४० हजार पथदिव्यांपैकी २० हजार पथदिवे बंद असतानाही कंत्राटदारांना दरमहा लाखो रुपयांची बिले अदा करण्यात येत आहेत. ...
अवघ्या सात दिवसांत ६५ वीजखांब आणि एक वितरण रोहित्राची वीजयंत्रणा उभारत महावितरणने पुण्यातील तालुका वेल्हे येथील अतिदुर्गम भागातील चांदर गावासह लगतच्या दोन वस्त्यांमध्ये वीज पोहचवली आहे. ...
महावितरणकडून नागपूर परिमंडलात सुरु असलेल्या विविध विकास कामामुळे २०१७-१८ या आर्थिक वर्षात मालमत्तेत सुमारे १७१ कोटी रुपयांनी वाढ झालेली आहे. यात वर्धा जिल्ह्यात ५१ कोटी रुपयांनी महावितरणची मालमत्ता वाढली आहे. ...
तालुक्यातील शिवणी येथील ट्रॅक्टर चालक रवींद्र प्रमोद काळे याला जिवंत विद्युत तारांचा स्पर्श झाला. यापासून बचावाकरिता त्याने ट्रॅक्टरवरून उडी घेतल्याने चालकाखाली येवून त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.४) रोजी घडली. ...