रविवार पेठेमधील अत्यंत जुन्या कौलारु घरांची चाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निमाणी चाळमधील घर क्रमांक ६१० ब मध्ये राहणा-या प्रमिला देशमुख या संध्याकाळी बाहेर पडत असताना उंबरठ्यावर त्यांना वीजप्रवाहाचा धक्का बसला. ...
वीज वितरण कंपनीच्या ३३ केव्ही वीज उपकेंद्राचे कोरची येथे कार्यालय आहे. कोरची तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी नव्या वीज मीटरसाठी या कार्यालयाकडे अर्ज सादर केले आहे. याला महिनाभराचा कालावधी उलटला आहे. ...
नागपूर सुधार प्रन्यास, महापालिका व एसएनडीएल यांना हायटेन्शन वीज लाईनमुळे टेंशन येण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील विशेष समितीने पहिला अहवाल तयार केला असून त्यात या तिन्ही संस्थांनी ३३ केव्हीच्या नारा फिडरवरील अनेक धोकादायक रहिवासी बांधकामांकडे दुर्लक् ...
नागपूर शहारला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच पाणीपुरवठा योजनेसाठी नवेगाव खैरी येथे रोहित्रासाठी उभारण्यात आलेला चार खांबाचा चबुतरा मंगळवारी दुपारी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे कोसळल्याने पेंच- ४ जलशुद्धीकरण कें द्राचा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे बुधवार ...