दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी)अंतर्गत स्थापन केलेली आॅरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीत उद्योगांसाठी भूमिगत विद्युत केबलचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. उद्योगांसाठी भूमिगत केबल प्रदान करणारी आॅरिक सिटी देशातील पहिले शहर ठरणार आहे. ...
पाषाण-बाणेर लिंक रोडवरील कॅमेलिया अपार्टमेंट मधील रहिवाशांनी सुरू केले आहेत. त्यामुळे त्यांनी इतर सोसायटींसमोर एक आदर्श ठेवला आहे. विजेची निर्मिती करून सहा महिन्यांत तब्बल दीड लाख रुपयांची वीज विक्री अपार्टमेंटतर्फे करण्यात आली आहे. ...
पावसाळ्यादरम्यान विद्युत यंत्रणेत निर्माण होणारे बिघाड कमी करण्यासाठी महावितरणने तयारी सुरू केली आहे. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्ती करताना वीज तारांजवळील झाडांच्या फांद्या तोडण्याबरोबरच अनेक वीज यंत्रांची दुरूस्तीची कामे केली आहेत. ...