राज्यातील वीज यंत्रणा पूर्णपणो कोलमडल्यासारखी स्थिती रविवारी दिवसा व रात्रभर तिसवाडी तालुक्यात व राज्यातील अन्य भागांतही अनुभवास आल्यानंतर सरकारला शॉकच बसला आहे. ...
शेंद्रा, चिकलठाणा औद्योगिक वसाहती आधीच पाणीटंचाईला सामोरे जात असताना शनिवारी (दि.२) महावितरणने उद्योगांना ‘शॉक’ दिला. सकाळी दोन तास वीज गुल झाल्याने झळ बसली. नंतर दुपारी ४ वाजेनंतर पावसाला सुरुवात होत नाही तोच चिकलठाणा औद्योगिक वसाहतीचा वीजपुरवठा खंड ...
रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर शहरासह परिसरात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी झालेल्या जोरदार पावसाने औरंगपुरा व टाऊन सेंटर भागात पाणी साचले होते. ...
महानिर्मिती, महावितरण व महापारेषण या तीनही कंपन्यांतील कामगारांच्या विविध मागण्या व प्रलंबित प्रश्नांबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत वीजउद्योग बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. ...
लघुदाब वाहिनीवर काळ्या रंगाच्या सर्व्हिस वायरच्या सहाय्याने आकडा टाकून घरात वीज चोरी करणाºया शिवाजीनगरातील अमनपार्क येथील ९ जणांविरूध्द शुक्रवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...