कोरची तालुका आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असून विजेच्या समस्येने ग्रस्त आहे. कोरची येथे ३३ केव्ही उपकेंद्रात येणारी वीज ही गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथून आलेली आहे. या वीज वाहिनीत बिघाड निर्माण झाल्यास कोरची तालुक्यात वीज समस्येचा सामना करावा लागतो. ...
दारणा धरणाच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या वीजप्रकल्पातून यंदा विक्रमी वीजनिर्मिती करण्याचा इरादा पाटबंधारे खात्याने बोलून दाखविला आहे. गेल्या सात वर्षांपासून या खासगी वीज प्रकल्पातून लाखो युनिट वीजनिर्मिती केली जात आहे. ...
नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर, नेहरूनगर व अंधशाळा बसथांब्यासमोरील महावितरणच्या डिस्ट्रिब्युशन बॉक्सचे झाकणे चोरीला गेल्याने धोकेदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
एटापल्ली तालुक्याच्या तोडसा, पेठा येथे व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा बंद राहत असतो. या भागात वीज लपंडावाची समस्याही तीव्र झाली आहे. सदर समस्येच्या मुद्यावर तोडसा व पेठा येथील नागरिकांनी आक्रमक होत थेट एटापल्लीच्या वी ...